पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/198

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१९८) ज्योतिषसिद्धांतकाराची योग्यता पाहण्याचे एक मुख्य साधन मंटलें मणजे त्या च्या ग्रंथावरून येणारा प्रत्यय हे होय. आणि यासंयोग्यता. बंधे पाहिले असतां आर्यभटाची योग्यता मोठी आहे. गुरु आणि बुध यांची भगणमाने याने स्वतः पूर्वीच्याहून निराळी काढली हे वर लिहिलं आहे. तथापि ग्रहस्पष्टीकरणासंबंधे पूर्वग्रंथांत त्याने सुधारणा केली असे दिसते. धीषेण आणि विष्णुचंद्र यांनी आर्यभटाच्या ग्रंथांतून स्पष्टीकरण, मंदोचें, पात आणि परिधि घेतले असें ब्रह्मगुप्त ह्मणतो. या दोघांच्या पूर्वी मूलसूर्यसिद्धांतादि पंचसिद्धांत होते, लाटादिकांचे ग्रंथ होते, आणि आर्यभटाचा होता. परंतु यांपैकी आर्यभटाच्या ग्रंथांतूनच स्पष्टीकरण घेतलें यावरूनच त्याच्या वेळी इतरांपेक्षां दृक्प्रत्ययासंबंधे त्याची जास्त योग्यता होती असे सहज दिसते. ग्रहस्पष्टीकरणाचें जें एक मुख्य अंग मंदशीघ्रवृत्ताचे परिध्यंश ते पंचसिद्धांतिकेहन आर्यभटाचे भिन्न आहेत असें पुढे स्पष्टाधिकारांत सर्वांचे परिध्यंश दिले आहेत त्यांवरून दिसून येईल. त्यावरून ग्रहस्पष्टीकरणाच्या कामी त्याने शुद्धता केली असें स्पष्ट दिसते, छिद्रान्वेषणपटु जो ब्रह्मगुप्त त्याने आर्यभटाच्या दूषणांची संख्या करवत नाही असें झटले असतांही खंडखाद्याच्या पहिल्या आर्यंत तो म्हणतो की, वक्ष्यामि खंडखायकमाचार्यार्यभटतुल्यफलं ॥ स्वतःच्या सिद्धांताचा अत्यंताभिमान सोडून ज्याच्याशी याची अत्यंत प्रतिस्प त्याच्या ग्रंथाशी तुल्य असा ग्रंथ करितों असें ब्रह्मगुप्तास ह्मणावे लागले. गावरून आर्यभटाची योग्यता स्पष्ट दिसून येते. आणि त्याच्या पूर्वीचे मूलसूर्यटांतादि ग्रंथ असतां त्याच्या ग्रंथाचे प्राधान्य स्थापित झाले यावरून ती योग्यअधिक वाढते. आणि या गोष्टीस पुढील श्लोकावरून जास्त बळकटी येते. सिद्धांतपंचकविधावपिवृविरुद्धमौढ्योपरागमुखखेचरचारप्तौ ॥ सर्यः स्वयं कुसुमपुर्यभवत् कलौ तु भूगोलवित् कुलप आर्यभटाभिधानः ॥ वाक्य कोणाचें, कधींचें आहे वगैरे काही माहीत नाही. डा० केर्न यानें प्र दिले आहे. यांत पद्यकार म्हणतो की, पंचसिद्धांतपद्धति असतांही अस्त, ग्रहणे, इत्यादीविषयी दृग्विरोध येऊ लागला म्हणून ग्रहांचे चार कल्पिण्याकरितां सूर्य स्वयें कुसुमपुरांत आर्यभट नांवाने अवतरला. यांत पंचकाप्रमाणे दृक्प्रत्यय येत नाही, असे म्हटले आहे, यावरून आर्य लवकरच कोणी हा श्लोक लिहिला आहे असे दिसते. यावरून आर्ययोग्यता मोठी मानली जात होती आणि त्याच्या कालाच्या मानाने पाहिले ती मोठी आहे असे स्पष्ट दिसून येते. स्वतः आर्यभट म्हणतोः योगादिनकृद्रवींदुयोगात् प्रसाधितश्चंद्रः ॥ शशिताराग्रहयोगात्तथैव ताराग्रहा सर्वे ।। ४८॥ समद्रात् समुद्भुत देवताप्रसादेन ॥ सज्ञानोत्तमरत्नं मया निमग्नं स्वमतिना वा ॥ ४९ ।। पृथ्वी आणि सूर्य यांच्या योगावरून सूर्य साधला आहे; रविचद्रांच्या चंद्र साधला आहे. आणि चंद्र, तारा, ग्रह यांच्या योगावरून सर्व ग्रह क्षितिरवियोगादिनकृतीं सदसज्ज्ञानसमुद्रात् समुद्धतं योगावरून चंद्र साधला हीतल्या यता सर्वाशी नाही. कितपत आहे हे पुढे ब्रह्मगुप्तवर्णनांत दाखविण्यांत येईल. वाक्य चंद्रग्रहणास आणि दुसरे सूर्यग्रहणास अनुलक्षून आहे.