पान:भवमंथन.pdf/4

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

F भवमंथन, नमन कलिमल जलधि निमग्ना। दुस्तर संसार सागरी तारा ॥ व्हा गुरुराया स्वामी । नमित चरण अपार भव तारा ॥१॥ १९८३

विधि हरिहर माया। सृष्टि लीला प्रसिद्ध । जतन हनन कायँ । होति ज्याचेनि सिद्ध ॥ सकल जगति माजी । जो दिसे ज्यांत वस्तु ॥ परि अविकृत जो त्या । देव देवा नमस्तु ।

आय : या कृताच्या वंश । दिक्षित ह्मणती तसेच दातार ।। झालो सफल जयाच्या दातृत्धेत्या नरा नमस्कारः॥ १ ॥ बंदुनि आजै आजी । तात्या मायी अपार पुण्य निधी ॥ बंदी मातामह मी । सुतसह कविवर सुभक्त थोर सुधी ॥३॥ माता गंगा गंगा । शिवसम शिवराम तात राम रत ॥ चंदुनि सुशव्द त्यांचे । कथित करतील मोह ताप गत॥३॥

  • ?