पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/5

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

समर्पण. माझे ब्रिटिश व हिंदी प्रजाबांधव यांना युरोपांत प्रवास करीत असतांना माझ्या मनावर झालेल्या संस्कारांचे हे वर्णन, माझी प्रिय मातृभूमी व ग्रेट ब्रिटन यांच्यामधील अन्योन्य सहकारिता व सहानुभूति यांचे प्रेमपाश पूर्वीपेक्षाही अधिक दृढ होण्यास साधनीभूत होवो या हेतूनें, मी अर्पण करीत आहे. नारायणराव बाबासाहेब.