पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/४८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १० ) अध्यात्मिक उन्नति व राज्यव्यवस्था यांचा निकट संबंध ५९, राष्ट्रीय चळवळीचीं दोन अंगें. ६० 'ईश्वराचें अधिष्ठान' म्हणजे काय ? ६१, हल्लींचे देशभक्त ६२, ६३, हल्लींची समाजस्थिति ६४, महात्मा गांधींची चळवळ ६५, ६६, पुढाऱ्यांनी स्वतःला शिस्तीत घालण्याची आवश्यकता ६८, धार्मिक जीवनाची जरूरी ६८, ७०, अडलें आहे कोठें ? निःसत्त्वतेमुळे ७१, देशाची भवितव्यता ७२-७३. राष्ट्रीय शिक्षण, [ प्रकरण ] खं. ३. ७४-८९. पूर्वपरंपरांतील शिक्षणपद्धतीचें रहस्य ७४, हल्लींची शिक्षणविषयक परिस्थिति ७५, हल्लीचें राष्ट्रीय शिक्षण ७७, तें कसें दिलें जावें ? ७८-७९, राष्ट्रीयत्व म्हणजे काय ? ७९ शिक्षणाचा खरा हेतु ८०-८१, प्रथमतः घरेंच सुधारली पाहिजेत ८२, जुने संस्कार व परंपरा जिवंत ठेवण्याची आवश्यकता ८३, महाराष्ट्रधर्म व आहंसा ८४-८५, निरहंकारिता आणि लीनता; अहंकार व गर्व यांत भेद ८६, कौटुंबिक जीव- नाशीं शिक्षण नित्यसंबद्ध केले पाहिजे. ८८-८९. रेणुका खंड ३.८८. लवाटे, शंकरराव २५७. लागवणकर महादेवशास्त्री २८. लिटन, खं. ३. ९१. लीवॉर्नर ६३, ११७. लेव्हीची गोष्ट १५१- ५४; लेव्हीच्या जोड्याची गोष्ट खं. ३. ६७. व. वर्णाश्रम धर्म ९४, वऱ्हाड संबंधीचे राजकारण- 'सालरजंग प्रकरण' पहा. विजापूरकर खं. ४. १४३. वारींद्र खं. ४. १४३, विष्णुबोवा, वेदोक्तमानवधर्म खं. ४. १४३, वाद- विवाद- - कसा करावा ? २१४-१८. वासना पुरविण्यासाठी ईश्वराची प्रार्थना करावी कीं करूं नये ? २२७- २८, विराण्याचे अभंग २१८. विवेकानंद, १४१-४२, २०३, २६०. खं. ४. १४३, १४७. विष्णुशास्त्री (चिपळूणकर ) खं. ३. ७६. विश्वामित्र खं. ३. १६. वेदांत, खं. ३. ८५. वैद्यकी ( प्रकरण ) २६७-८४. वैद्य- सुधा ३६. व्यंकट परमाळ, करवट नगरचा राजा ६८. विश्वरूप- Q