Jump to content

पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/४७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(२) च्या विषयींची निरनिराळी मतें, व त्यांच्या सत्यासत्यतेविषयों चर्चा ); श्रीमहाराजांचें निर्याण (प्रकरण ) १११-१६, अप्पासाहेब सांगलीकर यांचा मृत्यु (प्रकरण ) ११७-१८, पुढील आयु- ष्य (प्रकरण ) ११९ - १५,५ प्रज्ञावर्धनस्तोत्राची गोष्ट ११९-२२, गणपतिउत्सव १२२-२३, पेशव्यांविषयों एक दंतकथा १२३ २५, पुण्याचा लेग १२६-२७, कुटुंबास व स्वतःस प्लेग १२७, नारायणबुवांचे निर्माण १२८-२९, धुळ्याचा उत्सव १३०-३१, श्रीपादस्वामींचे निर्याण १३२-४३, ' मी कोण याचा शोध १३३, कुटुंबाचा मृत्यु १३३-३४, बागलू १३५,३७ अमीरांचें आगमन १४०-४१; सुरतची काँग्रेस १४१, अरविंदबावू वगैरे संबंधी मतें १४१-४२, बाबांचे लग्न व मेजवानी १४३ मुंबईचा व पुण्यांचा दंगा व लोकांचे सांत्वन १४३ - १४४, रावबहादूर ग. व्यं. जोशी १४४-१४८; म्युनिसिपालिटींतील कान मृत्यु १५१. १४८-१५०, मथुवाईचा गोष्ट १५१-५४, प्रकृति खालावते १५४-५५; (प्रकरण ) १५८-६८; पूर्वसूचना १५७, प्रायोपवेशनाची कल्पना १५७, पटवर्धनी पंचांग १६००६१, प्रकृतीत जास्त बिघाड १६३, अखेरचे दिवस १६४-१६७ अखेर १६७, साक्षात् परिचय (प्रकरण ) १७१-२६६, वर्ण, शरीरयष्टी १७२, दृष्टी १७३, सूक्ष्म निरीक्षण १७३, चेहरा, मुद्रा १७४, स्वभाववर्णन १७४-७५, त्यांची छायाचित्रे १७५-७६, सर्वसंग्राहकत्व १७७, त्यांचे विचित्र काळमान १८१, अवंचकता १८२, थट्टेखोरपणा व लीनता १८३, नापृष्टः कस्यचित् ब्रूयात् १७७-७८, व्याख्यानें १८८, लेखन १८९, कुशल शब्दयोजना १९०-९२, दीर्घसूत्रीपणा ? १९२-२००, जलद चालणे परांतर संतोष २०३, अमानित्व २०५, साभिमानिता आणि निरभिमानिता २०७, यथासांग काम करणे २१४, वादविवाद २१५- १८, द्वंद्वांची सांगड २२१, साधनकाल २२१-२४, योगाभ्यास २२५२६, राष्ट्रीय भावना २२९, दिनचर्या २३०-३८, सर्वांकरितां सर्व २३९ - २४२, स्वार्थत्याग २४३, दानाचें वेड २४७-५०, २००, लेव्हीची निर्याण