पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/४१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तात्यासाहेब यांचा नित्याभ्यास. १०१ हें वर सांगितलेच आहे. अण्णासाहेब सांगत कीं मयूरासनावर नित्य तीन तास अभ्यास केल्यामुळे त्यांच्या पाठीस पोंक आले होतें, व त्यामुळे त्यांची देहयष्टी बांकून ते अधिकच ठेंगणे दिसत. तात्यासाहेब यांचा फोटो या पुस्तकाबरोबर दिलेला आहे त्यांतही पोंक थोडेंसेसे दिसून येतें.