पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/३५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

, भाषाशास्त्र व मानववंश. language, in various ways and degrees, according to the rules mentioned herein, above." their respective languages notions, ह्या नियमां पैकीं मुख्य नियम असा होता की, * When two humsm beings belonging to different races and speaking communicated their notions to each other, they joined the words in cheir respective languages, for the common relating especially to perceptible acts, objects etc. (as shown in the formation of the word 'elf' ). Of course, in the process of joining the words, parts of the words were lost, positions of letters in the respective. portions were reversed. हा या विषयावरील त्यांचा स्वतंत्र सिद्धांत आहे. वैदिक लोकां- च्या मूळाक्षरापेक्षां अवैदिक लोकांची मुळाक्षरें कमी आहेत. याविषय ते म्हणतात:- §The number of letters of alphabets forming the languages of the non-vaidic races, is far less than the number – of letters forming the Vaidic alphabets - not to say that there are some vowel letter sounds which 6

  • 'दोन भिन्न भाषा बोलणारे लोक जेव्हां परस्पर व्यवहार करूं लागत

तेव्हां त्यांच्या भाषेतील एका कल्पनेचे समानार्थक शब्द एकत्र होऊव वेगळेच शब्द बनत. आणि हे शब्द बहुतकरून नित्य व्यवहारातले पदार्थ, क्रिया व साधे साधे भाव, यांचे द्योतक असत. हे शब्द बनताना अर्थातच कांहीं वर्ण गळून जात, कांहींची उलटापालट होई, व क्वचित कोठें थोडें रूपांतर होई. ' याला ते 'एल्फ' म्हणजे पिशाच या शब्दाचें उदाहरण देत. हा शब्द कानडी 'एल्' म्हणजे हडळ अथवा भूत आणि संस्कृत 'पिशाच' यांच्यापासून झाला आहे असे ते म्हणत असत. § वैदिक भाषेतील मूळाक्षरांच्या संख्येपेक्षां अवैदिक भाषांतील मूळा- क्षरें संख्येनें पुष्कळच कमी आहेत व अवैदिक भाषांत कित्येक ' स्वरध्वनी असे आहेत कीं ते वैदिक भाषेस अगदींच अपरिचित असल्यामुळे त्यांच्या सहाय्यानें वैदिक भाषेहून अवैदिक भाषा केव्हांही वेगळेपणानें उमटून काढतां येइल.