हरीमिडे-स्तोत्रम्. हा अथ श्रीच्छकराचार्य प्रणीत असून यात थोडक्यांत वेदाताच्या सर्व बाजूचे सोपपत्तिक विवेचन आले आहे. मूळ श्लोक व त्याखाली त्याचे विवरण याप्रमाणे याची रचना आहे. पृष्ठसख्या ९६. किंमत ६ आणे. जीवन्मुक्ति-विवेकसार. श्रीविद्यारण्यस्वामीप्रणीत जीवन्मुक्तिविवेक नामक निवृत्तिधर्मपर पचदी- प्रमाणे हा ग्रंथ सर्वमान्य आहे त्याचे हे साररूपाने मराठी भाषातर आहे. प्र. सं. १६८ बांधणी कागदी पुठ्याची, किमत १२ आणे तत्त्वानुसंधानसार. हा अद्वैत वेदान्तशास्राचा न्यायप्रधान पारिभापिक ग्रथ आहे. न्यायावाचून वेदान्त वाचणे ह्मणजे आधळ्याने काठीवाचून प्रवास करू लागण्यासारखेच आहे दक्षिण हिंदुस्थानात पचदशीचा जसा प्रचार आहे, तसाच उत्तर हिंदुस्थानात या ग्रथाचा प्रचार आहे पचदशी पेक्षा यात न्यायपरिभाषा अधिक आहे यास्तव वेदान्तवाचकानी ह्या ग्रथाचे नुस्ते वाचनच नव्हे तर विद्यार्थ्याप्रमाणे वारवार वाचून याचा अभ्यामच केला पाहिजे हा ग्रथ चागला समजला ह्मणजे मराठीतील दुसग कोणताही वेदान्ताय ममजण्यास अडचण पडणार नाही ___ मूळ सस्कृत ग्रयाचे चार परिच्छेद जमून त्यावर अद्वतकौस्तुभ नावाची टोका जाहे काशीम ये गिळाप्लेसवर छापलत्या त्या पुम्नकाची किमत ४ रुपये आहे या सटीक ग्रथाच्या आधार आचार्यभक्त विष्णु वामन बापट यानी हे मराठीत सोपे व सरळ सार लिहिले आहे या पुस्तकाच्या प्रत्यक पृष्ठावर चालू विषयाचे नाव दऊन वाचकास त्यातील पाहिजे तो विषय पाहिजे नेव्हा सहज मिळावा अशी योजना केली आहे या सर्वमान्य सर्वोपयोगी नपाचे भाषां- तर मराठीत अन्यापि झालेले नव्हंत बारीक टाईपाची पृष्टे मुमारे ४० झाली आहेत बाधणी कापडी जाट पुठ्याची किमत २ रुपये विश्वनिरीक्षण. (वेदातावरील म्वतत्र ग्रंथ ) ह्या ग्रथात जुन्या व नव्या मतास धरून वेदात विषयाचा विचार केलेला आहे यातील विषयानुक्रम पुढीलप्रमाणे आहे- १ प्रस्तावना भाग १ ला-तत्त्वनिर्णय, २ पचभते ३ उपाधि निरसन, ४ वस्तु- स्वरूप, ५ सदसत.परम्, भाग दुसरा-१ ब्रह्मज्ञानाचे व्यवहाराशी सगतीक- रण, २ धर्मनीति, ३ विरोध, ४ आक्षेप, ५ ब्रह्मज्ञानाचा व्यवहारात उपयोग, ६ तजवीज याप्रमाणे पहिल्या भागात ५ व दुमरे भागात ६ मिळून एकदर ११ विषय आहेत. मन, बुद्धि व विवेक, ही पात्रे योजून वेदाताच्या तत्त्वांचा होईल तितका सुलभ रीतीने यात निर्णय केला आहे. किमत १। रु.
पान:बृहद्योगवासिष्ठसार भाग १ ला (Bruhdyogavasishthsar Part 1).djvu/७
Appearance