पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/231

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी सीत अशरीन मया व अलफ १७२५-२६ सीत अशरीन मया व अलफ १७२५.२६ महिना ता. मुक्कामाचा गांव. महिना ता. मुक्कामाचा गांव.. २० तळेगांव, २-३ मारूळ, परगणे बेनगुंद, कृष्णा रबिलावल १ पिंपळे, नजीक सासवड. दक्षिणतीर. २ खंडाळे, ४-५ नेरकल, परगणे हणमंतसागर. ३-४ शाहुनगर. ६ हणमंतसागर. ५-७ शाहुनगर, किले सातारा. ७ येलबरगे. (-१७ शाहुनगर. < संगिनहळ, परगणे येलबरगे. २५ शाहुनगर. ९-१४ संगिनहळ, परगणे येलबरगे. २६-३० आरफळ. . १५-१७ येलबरगे. रबिलाखर २ सागवी. १८-१९ दुधोळ. ३ इंदापुर, २०-२८ बेदहटी, परगणे येलबरगे. ५ पळसे देवर. २९ सिंदगी, नजीक कोपल. ६ कुंभारगांव इंदापुर. ३० तिगरी, परंगणे हरपनहळी, तुंगभद्रा८-९ कुंभारगांव. . उत्तरतीर. ११-१२ पारवाडी. रजब १-१६ तिगरी, परगणे हरपनहळी. १३ झरे, परगणे पराड हसेली. १७ हपसागर-तुंगभद्रा. १४ करंबळे. १८ जेकोगली, परगणे हरपनहळी. १५-१६ दहीवली. १९ ईटहली, परगणे चित्रदुर्ग. .. १८ निरानरसिंगपुर. २० धिलचोड, परगणे चित्रदुर्ग. १९ परीते, परगणे टेंभुरणी. २१-२३ नजीक चित्रदुर्ग. २०-२९ पंढरपुर. २४-२५ जानेकल, परगणे चित्रदुर्ग. ३० चिंचोली. २३-३० हयग्रीनदी उत्तरतीर. जमादि- १ बनपुरी, प्रांत विजापुर. साबान १.१३ हयेग्री उत्तरतीर.. लावल २ बनपुरी, नजीक घोडेश्वर. १४-१८ जानेकल, परगणे चित्रदुर्ग. ३-४ बनपुरी, प्रांत विजापुर. १९ कडपतकडे, डोंगराजवळ. ५ बावची. २०-२९ हीरेहाळ, परगणे चित्रदुर्ग. ६ शंख, परगणे करजगी, प्रांत विजापूर रमजान २ फुलेहाळ, परगणे चित्रदुर्ग. ७ बावनगर. ३-६ नजीक हरपनहळी. ८-१० तेलसिंग, परगणे बेनवड. ७ हरपनहळी. ११-१७ बिदरगी, कृष्णातीर. ९-१० सिंगटानुर. १८-२३ गलगले. ११ नगेडहाल. २४-२८ कोलबर, कृष्णा तीर. १२ हंदगोल, परगणे गदग. जमादिलाखर १ नजीक काळगी, कृष्णाउत्तरतीर. १४-१६ कुरोटी, परगणे मुलगुंद.