पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/185

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी. रमजान १० खंडो बाबुराव ........... ४०००० ०-१२ " १६ बाबुराव दीक्षित............ २०००० १-० १७ कृष्णाजी भैरव थत्ते.... १५१२३७ १-२ • सवाल .. .३ गंगाधर बल्लाळ ओंकार.... ७५००० १-० ७ बाबुराव दीक्षित पटवर्धन.... १२८९८२ १-० १७ निरख व मजुरी. (अ) निरख. इ. स. १७१९-२० २९५ ] स्वारी राजश्री बाजीराव मुक्काम बावची नजीक अष्टी अशरीन मया सोन्याचा भाव मासे ८॥ किंमत रुपये १०. वअलफ. मोहरम २१. इ. स. १७१९-२०. [२५६ ] मुक्काम सगुणशी कृष्णा दक्षणतीर येथे विड्याची पाने ४००० दर १४०० प्रमाणे किंमत २- खर्च आहेत व सुपारी ४४२ सफर २७. शेर किंमत :॥ ज्वारी १४ पायली रुपया एक, बाजरी पायली १०, रुपया १, हरबरे साहा पायली ४१०, तूप दररुपयास ४४३।. प्रमाणे, तांदूळ १४ घायली रुपय ३, गूळ ४४३॥. रुपये ॥ याप्रमाणे भाव लागला आहे. इ. स. १७१९-२०. [२५७ ] मुक्काम कोल्हापुर पंचगंगा. तेल दर रुपयास चार शेर प्रमाण रबिलावल १२. भाव लागला आहे. Ramjan 10 Khando Baburao ...... ... 40000012 , 16 Baburao Dixit... ...... ... ... 20000 10 , 17 Krishnaji Bhairao Tathe. .... ... 151237 12 Saval 3 Gangadhar Ballal Onkar ... ... 75000 1 0. 7 Baburao Dixit Patvardhan... ... ... 128942 1 0 XVII Prices and Wages. (a) Prices. A. D 1719-20. 255. The price of gold is Rs 10 for 8--2 masas. A. D. 1719-20. 256. The prices of the following articles are as given. under:-- 1 Betel leaves 1400 for one Rupee. 1 Betelnut 2 Seers. for eight Annas. 1 Jowari 14 Paylis for one Rupee. 1 Bajri 10 Paylis for one. Rupee: 1 Gram 6 Paylis for ten Annas. 1 Ghee 3/4 Seers for one Rupee. 1 Rice 14 Paylis for three Rupee. 1 Joggery 3/2 Seers for 12 Annas. A. D. 1719-20. 257. The price of oil is one Rupee for four Seers.