पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/153

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी. ५२५ रुमाल पसमी. ३०० प्रत १० दर ३० प्रमाणे. २२५ प्रत १५ दर १५ प्रमाणे. ५२५ २६ ३४१०० ६२५ गुलाबी अत्तर वजन तोळे २५ दर तोळा रुपये २५ प्रमाणे. दानाकेशाचे पोशाख ३ तीन किंमत जी पडेल ती द्यावी. एकूण चौतीस हजार सातसें पंचवीस रुपये व दानाकेशाचे पोशाखास किंमत जी पडेल ती देविली असे. स्वारी मध्ये दरएक ऐवजी पावते करणे ह्मणून मशारनिल्हेच्या नांवें सनद १. इ. स. १७५०-५१. [२३९] बाबूखान यांजकडून पायागडीहून कापड खरेद इहिद्दे खमसेन करून आणविलें त्याची याद मशारनिल्हेजवळ लिहून दिली. मया व अलफ. रज्जब १५. येणे प्रमाणे:२७५ किनाखापे. १०० उंची २६ प्रत दर १०० प्रमाणे. २५०० २५ प्रत दर १२५ प्रमाणे ३१२६ । ५० प्रत दर ७५ प्रमाणे ३७६० ... ९३७५ १५० उणाख. ३० प्रत दर २५ प्रमाणे ९०० ३० प्रत दर ३० प्रमाणे १२०० ३० प्रत दर ४० प्रमाणे १५०० ३० प्रत दर ६० प्रमाणे १८०० ६१५० ( 239 ) The following cloth was purchased through Babukban from Payagao 275 Pieccs Kinkhaps( brocades) A. D 1750-51. 100 Pieces superior kind: 25 at the rate of Rs 100 each Rs. 2500