पान:बाळमित्र भाग २.pdf/१०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

दोन कुतरे न्या कुतन्याचे आंगावर नजातां त्याला मिळवून धेऊ. न त्याशी अंगण्यांत खेळावे; ह्यामुळे परकी कुतन्यास मोगऱ्याजवळ जावयास फार आनंद वाटे. गुल्याने प- रकी कुतरे पाहिले झणजे अगोदर त्यांचे आंगावर भुं. कावें, कदाचित् ते जवळ येऊ लागले, तर गुरगुरावे, आणि एकदाच ख्यांव करून त्यांचे आंगावर धावून जावें; शेवटी त्याचे हातापायांला जाऊन डसावें. धन्या- ने एखादा चांगला कुतरा पाहून त्याचे आंगावरून हा- त फिरविला असतां ह्या दुधाचे जसे घरच बुडालें असें न्याला वाटून त्याने अतिशय रडावें. गुल्याचे दाडस्वभावामुळे रामजी पाटील नेहमी त्याचा कंटाळा करी, परंतु त्यामुळे मोगऱ्यावर फारच न्याची प्रीति जडत चालली. एके दिवशी रामजी पाटील जेवावयाला बसला अ. सतां त्याचे मनांत आले की, ह्या दोन्ही कुतन्यांची परीक्षा पहावी, ह्मणून आपण जातीने अगोदर गुल्यास जवळ बोलावून त्याचे आंगावरून हात फिरवून, येबे- टा, असे ह्मणून त्यास खावयाला दिले. त्यासमया मोगऱ्या दूर होता; न्याचें पायांखाली दोन कुतरी हो- ती, पण त्याचे मनांत धन्यास कटकट होऊनये ह्मणून तसाच दूर बसला होता. पाटलाने प्रथम गव्हांचे पो. लीस तूप लावून ती गुल्याचे पुढे यकिली, तेवेळेस मोगऱ्याचे मनांत आले की, जेव्हा माझी पाळी येईल तेव्हां मलाही मिळेल, अशा समजुतीने त्या पाळीकडे