पान:बालहक्क (Balhakk).pdf/15

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 प्रश्न ११ उत्तर बालक बालिकांशी संबंधीत कायद्यांची नांवे सांगा ?
उत्तर  १) बाल विवाह प्रतिबंधक कायदा १९२९
  २) बाल कामगार प्रतिबंधक कायदा १९८६
  ३) कुटुंबांतर्गत होणा-या बालकांचे आणि स्त्रियांचे हिंसेपासून संरक्षण करणार कायदा २००५
  ४) अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा (PITA)
  ५) बालकांचे लैगिंक अत्याचारा पासून संरक्षण करणारा कायदा २०१२ (POCSO)
  ६) ८ वी पर्यंतचे सक्तीचे आणि मोफत शिक्षणाचा कायदा २००९ (RTE)
  ७) राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिकार २०१३ (अंगणवाडीतील खाऊ, शाळेतील खिचडी)