पान:बालबोध मेवा.pdf/१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

a993 < 29 " सन १८९2] बालबोधमेवा. की, "ईश्वरी कृपेने फ्रेंच लोकांचा राजा नववा च्यालज. खालच्या बाजूवर एक मनुष्य आपल्या डाव्या हाती टेभा प्रिन्स आल्बर्ट व्हिक्टर यांचे घेऊन सापासारख्या प्राण्याला जाळीत आहे, व उज- व्या हातांतील शस्त्राने मारीत आहे. तो मनुष्य राजा- संक्षिप्त चरित्र. च्या ठिकाणी समजावयाचा, आणि तो साप प्राटेस्टंट आमच्या दयाळू महाराणी साहेबांचे नातु व युवराज लोक समजावयाचे. पदकाच्या सभोवती जे शब्द प्रिन्स आफ वेल्स यांचे ज्येष्ठ चिरंजीव प्रिन्स आल्बर्ट काढिले आहेत त्यांतील अभिप्राय असा आहे की, “तर- व्हिक्टर यांच्या अकालिक मृत्यूने महाराणी सरका- वारीने अथवा अग्नीने पाखंड्यांचा विध्वंस करणारा. रच्या अमलांतील सुखी प्रजा हाली शोकसागरांत न्या वेळेस त्या लोकांस असे वाटले की प्राटेस्टंट लो- बुडून गेली आहे. आमच्या महाराणी साहेबांवर वृद्धाप- कांचा संहार केल्याने च्याज राजाची व क्याथरिन काळी हा पौत्रशोकाचा प्रसंग आला यावरून जगांतील राणीची कीर्ति होईल. पण वास्तविक त्यांच्या त्या सर्व भागांतून त्यांस दु:खप्रदर्शक तारा पाठविण्यांत अघोर कृत्यावरून त्यांचे बदनाम मात्र झाले. आल्या आहेत, ता. ब. आढाव. प्रिन्स आल्बर्ट व्हिक्टर क्रिश्चन एडवर्ड, क्लारेन्स व आव्हांडेलचे ड्यूक, हे तारीख ८ जाने० सन १८६४ अरुणोदय. या रोजी जन्मले, ह्मणून मरणसमयीं त्यांचे वय केवळ २८ वर्षांचे होते. पृथ्वींतील सर्वांहून श्रेष्ठ अशा राज- मालिनीवृत्त. सिंहासनाचे ते वारस असल्यामुळे त्या थोर पदास योग्य दिनकर पसरूनी आपुल्या त्या करांला । असे कठीण शिक्षण त्यांस प्राप्त करून दिले होते. अरुणसमय होतां सर्व सारी तमाला ।। सुधारलेल्या देशांतील युवराजांस सर्व प्रकारचे ज्ञान उदयगिरिशिखा ती रंजवीती नभाला । अवगत करून घ्यावे लागते. त्यांस शास्त्रीय विषयांच्या दिनमणि मग पाहे चेतना दे जगाला ।।१।। संबंधाने भरणाऱ्या सभा, कलाकौशल्यांची प्रदर्शने, रविकिरणनरांचा स्नेह मेळा मिळाला । राष्ट्रिय समारंभ, इ० प्रसंग साजरे करून, तेथे उत्तेजन- कुलवधुगण नाकी तारकांचा लपाला ॥ दायक भाषण करावे लागते; इतर राष्ट्रांतील राजांचे विहग मग त्यजीती आपुलाल्या घरांला । आगतस्वागत करावे लागते; आणि सर्व प्रकारे आपल्या झडकर निजपक्षों लंधिती ते नभाला ।।२।। प्रजेच्या सुखासाठी झटावे लागते. तदनुसार प्रिन्स प्रथम भजति बारे जीव ते देवराया। आल्बर्ट व्हिक्टर यांस आरमारांसंबंधी व लष्करी मधुर मधुर गाती दीनपाला स्मराया ॥ शिक्षण, अनेक भाषांचे ज्ञान, न्यायशास्त्र, यांत्रिककला उदरभरण यात्रा जाति तेव्हां कराया । व व्यापारधंद्यांसंबंधी माहिती, या सर्वांत तरबेज व्हावें अनुकर मनुजांनो नो करा, या ||३|| लागले. त्यांचा आजा प्रिन्स कन्सोर्ट यांनी त्यांचा भुजंगप्रयात. अभ्यासक्रम कसा असला पाहिजे याविषयी फार तपशी- स्मरारे स्मरा त्या जगत्कारणाला। लवार टिपण लिहून ठेवले होते. भजारे भजा सर्वसंस्थापकाला ।। सन १८७७ त प्रिन्स आल्बर्ट व्हिक्टर १३ वर्षांच्या नमारे नमा विश्वसंहारकाला । वयाचे असतांच प्रिन्स आफ वेल्स यांनी त्यांस व त्यांचा स्मरारे भजारे नमारे त्रयाला ||४|| कनिष्ट बंधू प्रिन्स जार्ज यांस आरमार खात्यांतील स्तवाहो प्रभाती जगचालकाला । "ब्रिटानिया " नामें आगबोटीवर उमेदवारी करण्यास स्तवा मध्य अन्हीं जगज्जीवनाला ।। ठेविले. समुद्रावरील वान्याने त्यांची शरीरप्रकृति स्तवा संधिकाली भवाब्धीतराला । सदृढ व्हावी, त्यांस आरमारसंबंधी शिक्षण मिळावे, सुवेळी अवेळी त्रिकाली त्रिकाला ।।५।। पृथ्वीवरील अनेक महत्त्वाची स्थले पाहून लहानपणींच स्तवा मानवांनो दयाळू पित्याला । त्यांची बुद्धि विकसित व्हावी, व आपल्या बलाढ्य व नमाहो तयाच्या कृपाळू सुताला ।। विस्तीर्ण इंग्लिश राज्याची त्यांस माहिती व्हावी, अशी स्मरा हृच्छयाही विशुद्धात्मयाला । त्यांच्या आईबापांची इच्छा होती, ह्मणूनच त्यांचा वियोग स्तवाहो, नमाहो, स्पराहो त्रिकाला ।।६।। त्यांस सहन झाला. आगबोटीवर या दोघां राजकुमा- आ०मा० सांगळे. रांत त्यांच्या वयाच्या इतर उमेदवारांप्रमाणेच दिवसां व