पान:बाणभट्ट.pdf/२७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २४६ ) स्वारींत गवतांचीं व झाडांच्या फांद्यांची मंदिरें उमारीत व वस्त्रांची पार्ले देत असत. राजकन्यांनां नृत्यगीत व लेखन इत्यादिक शिकविण्याची चाल होती, व त्या तारुण्यांत आल्यावर लग्न करण्याची चाल होती. मुलांनां व इतर कांहीं जातींनां झुलपें होतीं. ब्राह्मणांच्या येथें यज्ञ चालू असतां शूर लोक व राजे हजर असत. काव्यादिकांनी मनोरंजन करीत असत. चंदनाची उटी व त्यावर केशराचे ठिपके देत असत. तालीमजोडया, मल्लखांब इत्यादि साहित्यें होतीं. केरल व मालव देशच्या स्त्रियांचे गाल मद्यानें आरक्त असल्याचे आढळतें तांबडे पीतांबर होते. कुत्र्यांच्या गळ्यांत कवड्यांच्या माळा असत. eer गं २७ समाप्त. 22 JAN 1985 श्री सौगं. पं. वाचन, लव, भोर 115 MAY 2007