पान:बाणभट्ट.pdf/२६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २३८ ) माकाशे विप्रकीर्णः कुसुमचय इवाभाति ताराग्रहौघः ॥ स्वेच्छारम्यं लुठित्वा पितुरुरसि चिताभस्मधूलीसिताङ्गो । गङ्गावारिण्यगाधे झटिति पृथुजटाजूटतो दत्तपः । सद्यः सीत्कारकारी जलजाडेभरणदन्तपक्तिर्गुहो वः- कम्पी पायादपायाज्ज्वलित शिखिशिखे चक्षुपि न्यस्तहस्तः || प्रात्वा श्रोणीमजाया विततमभिमुखं नाससंकोचभंगम् । स्थित्वा सूर्य निरीक्ष्य प्रविकसितसो घट्टयन्क्ष्मां खुरेण ब्लोब्लोकारान्मकुर्वन्मणिशकलनिभं चालयन्नेत्रयुग्मं । छागश्चाटूननेकांश्चतुर इव विटो मन्मथान्धः करोति ।

  • वक्त्राम्भोजं सरस्वत्याधिवसति सदा शोण एवाधरस्ते ।

बाहुः काकुत्स्थवीर्यस्मृतिकरणपटुर्दक्षिणस्तं समुद्रः । वाहिन्यः पार्श्वमेताः सचिरपरिचिता नैवमुञ्चत्यमीक्ष्णं । स्वच्छेऽन्तर्मान सेऽस्मिन्कथमवनिपते तेऽम्बुपानाभिलाषः || " " बाणभट्ट. हा श्लोकहि हर्षराजास उद्देशूनच बाणकवीनें केला आहेसे वाटतें. यांतील लेषहि खुबीदार आहेत. समस्यापूरणाचेंहि एक उदाहरण बाणभट्टाच्या नांवावर सुभाषित- शार्ङ्गधरपद्धतीत आढळले, ते असे-- 'दामोदरकराघातविव्हलीकृत चेतसा | दृष्टं चाणूरमल्लेन शतचन्द्रं नभस्तलम् | । ह्या अनेक प्रसंगीच्या त्याच्या नांवावर ग्रंथकरांनी दाखल केलेल्या पद्यां- वरून त्याचे आणखी गद्यपद्यमय ( नाटकें इ० ) व पद्यमय ग्रंथ असले पाहिजेत, असें खात्रीनें वाटतें. इतक्या कवितेवरून देखील पद्यरचनेंत त्याची बरीच निपुणता असल्याचें लक्ष्यांत येण्याजोगे आहे. 66 याप्रमाणे निबंधांतील विषयांचें यथामति विवेचन केले आहे. तथापि " सारं ततो ग्राह्यमपास्य फल्गु " अशी विद्वज्जनांस प्रार्थना करून हा निबंध पुरा करतो.

  • हर्षराजाचे मुखांत नित्य सरस्वतीवास असल्याबद्दल या पद्यांतहि बाणानें

उल्लेख केला आहे. शिवाय अर्थातराकरितां नदी हा अर्थ श्लेषानें आहेच !