पान:बाणभट्ट.pdf/२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
बाणभट्ट.
हा निबंध,
पांडुरंग गोविंद शास्त्री पारखी
श्री हर्ष, कादंबरीसार, मित्रचंद्र, हंसिका, षड्ऋतुवर्णन, कृष्णाकुमारी,
बोधामृत इ० पुस्तकांचे कर्ते,
यांनीं
अनेक इंग्रजी ग्रंथ, शिलालेख, ताम्रपट व संस्कृत ग्रंथ
यांच्या आधाराने
तयार केला.
तो
हिंद एजन्सी- बुकसेलर्स आणि पब्लिशर्
माधवबाग - मुंबई
यांनीं
पुणे येथें गंगाधर गोविंद गोंधळेकर यांच्या " भारतभूषण"
छापखान्यांत छापवून मुंबई येथे प्रसिद्ध केला.
आवृत्ति दुसरी.
शके १८३३--सन १९११.
(सर्व हक स्वाधीन)
किंमत १। रुपाया.