पान:बाणभट्ट.pdf/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २ )

२२ बाण, दोघे श्रीहर्ष व त्यांचे ग्रंथ (कै. वि. कृ. चिपळूणकर, डॉ. वुइलसंन.)
२३ हर्षाचें दानशूरत्व.
२४ धावक हा कोण? याबद्दल व हर्षानें बाणास व बाणानें हर्षास मोठी देणगी दिली याबद्दल.
२५ बाण, मयूर व मातंगदिवाकर.
२६ बाणाचे वंशजास देवताप्रसाद, त्याचें कुलीनत्व, सदाचारसंपन्नत्व व असाधारण विद्वत्व.
२७ भवभूति व वाक्पतिराज.

२८ ह्या ग्रंथांतील महत्त्वाच्या गोष्टीबद्दल विचार व मालव- गौड - गुप्त हा कोण ?
२९ हर्षाची राजधानी, राजविस्तार व त्याचा मृत्युकाल.
३० हर्षाची गोडवधसंबंधाची प्रतिज्ञा.
३१ हर्षाचें क्षत्रियत्व व राजधानी यांबद्दल विचार ( यासंबंधानें बाण व हुएनसँग यांच्यांत विरोध )
३२ भंडीच्या संबंधानें बाण व हुएनसँग ह्यांच्या वर्णनांत विरोध.
३३ राज्यवर्धन हूणावर गेला असतां मार्गे हर्षाला राज्यावर बसविण्याच्या खटपटीविषयीं बाण व हुएनसँग, स्मिथ इत्यादिकांच्या वर्णनांत विरोध.
३४ हर्षाच्या वयासंबंधानें बाण व डॉ. हॉल, स्मिथ इ. त्यांच्यांत मतभेद.
३५ बौद्धधर्माचा वैदिक धर्माशीं एकजीव व बाण आणि हुएनसँग ह्यां- पैकीं निःपक्षपाती कोण ?
३६ यशोवर्मा, ललितादित्य, पराक्रमाच्या चळवळी व देशाचें स्वरूप.
३७ बाण व हर्ष यांच्या चरित्रांतील ध्यानांत ठेवण्यासारख्या कांहीं गोष्टी.
३८ हर्षवरितांतील संक्षिप्त कथानक.
३९ कादंबरीच्या पूर्वार्धातील संक्षिप्त कथानक.
४० कादंबरीच्या उत्तरार्धातील संक्षिप्त कथानक.
४१ हर्षचरित व कादंबरी यांतील कांहीं ऐतिहासिक महत्त्वाचे उतारे.
४२ बाणाच्या ग्रंथांतील चटकदार वाक्यांचे मासले.
४३ बाणाच्या ग्रंथांत असलेल्या त्या काळच्या रीतीभातींची माहिती.