पान:बाणभट्ट.pdf/१०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

127 ७५ ) डाइज रिगेन' हे काव्य तर्से सरस कोठें उतरलें आहे ! कदाचित् बाणा- चा हा प्रथम प्रयत्नहि असेल अशीहि कल्पना केली असतां ती अयोग्य होणार नाहीं. या दृष्टीने पाहिले असतां पार्वतीपरिणयांतील कार्वत्व ह्या कवीच्या इतर कवित्वाशीं अगदीच न जमण्यासारखे आहे असे मला बाटत नाहीं ! असो. आतां वामनवाण यांच्या प्रत्येक ग्रंथांत- सौभाग्यस्य निधिः श्रुतस्य वसतिर्विद्यावधूनां वरो । लक्ष्म्याः केलिग्रहं प्रतिभवनं शीलस्य कीर्तेः पदम् । निःसामान्यविकासया कवितया जागर्वि वत्सान्वय- । श्रीमान्वायन भट्टबाणसुकविः साहित्यचूडामणिः ॥ शृंगारभूषणभाण. जागातै वामनो बाणो वत्सबंशशिखामाणः । शब्दरत्नाकर निघंटु. जयति कवि भट्टबाणे दधति करिमन्यभावमन्येपि । प्रद्योतयति स्वौ द्यां खद्योताख्या न किन्न कीटमणेः । गाथास्तथागता वो दधति वितथतां तार्किकास्तत्वविद्भिः सत्रा सत्रासमाध्वं फणिभणितिजुषो वः कृतं प्रक्रियाभिः भग्ना साहित्य सीमा

  • वामने भट्टवाणे |

दीव्य त्यस्मिन्कवींद्रे जहित जहित भोः कद्वदा विदाख्याम् । अयमभिनववाणः काव्यंमत्यद्भुतार्थ ॥ ३० वीरनारायणचरित. अशा प्रकारच्या अहंकारोक्ति, आणि 'वामनभट्टवाण सुकवि ' 'वाम नवाण' 'कविभट्टबाण' व अभिनववाण' असे नामनिर्देश यांत केलेले आहेत. तसे पार्वतीपरिणयांत नाहीत. कादंबरींतल्या व हर्षचरितांतल्या- प्रमाणेच यांत 'बाण' असेच आहे. तेव्हां हें नाटक प्राचीनवाणकृत नसेल- च असें खात्रीनें मणणे मला तरी बरोबर वाटत नाहीं. कदाचित् बाणानें पूर्ववयांत पहिल्यानेच हे नाटक रचले असावें व त्यामुळे यास जितकी प्रौढता यावी तितकी खाली नसावी असाहि संभव वाटतो. बाणाचे अप्रसिद्ध ग्रंथ. या ग्रंथाशिवाय 'मुकुटताडितक' नांवाचे एक नाटक बाणकवीच्या नांवावर असल्याबद्दल दमयन्तीचम्पूवर गुणीच्या टीकेंत सहाव्या