पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/67

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(५९) केल्या. त्यात त्याच्या वीयर्यापासून विराट् उत्पन्न झाली. तिचें देवासुरांनी ग्रहण केले. प्रजापति ह्मणाला की ही माझी. ती पूर्व दिशेस गेली. तिकडे प्रजापति गेला. याप्रमाणे ती संरक्षणाकरितां पुष्कळ ठिकाणी फिरली." शेवटीं असे झटले आहे. सा तत उर्वारोहत् ॥ सा रोहिण्यभवत् ॥ तद्रोहिण्यै रोहिणित्वं ॥ रोहिण्यामग्निमादधीत ॥ स्व एवैनं योनौ प्रतिष्ठितमाधत्ते ॥ ननोत्येनेन । तै. बा. १.१.१०.६.।। आकाशांत आरोहण केलें ह्मणून रोहिणीला रोहिणित्व आलें. दुसऱ्या स्थली रोहिणी शब्दाची व्युत्पत्ति अशी दिली आहे. प्रजापती रोहिण्यामग्निमसृजत ॥ तं देवा रोहिण्यामादधत ।। ततो वै ते सर्वान् रोहानरोहन ॥ तद्रोहिण्यै रोहिणित्वं ॥ रोहिण्यामाग्निमाधने । अनीत्येव ।। सर्वान् रोहान् रोहति ॥ -ते. ब्रा. १.१.२. दुसऱ्याही कांहीं नक्षत्रसंज्ञांची व्युत्पत्ति तैत्तिरीयब्राह्मणांत सांगितली आहे ती अशी: देवा वै भद्राः संताग्निमाधिसंत ॥ तेषामनाहितोग्निरासीत् ॥ अथैभ्यो वामं वस्वपाक्रामत र पुनर्वस्वोरादधत ॥ ततो वै तान् वामं वसूपावर्तत ॥ यः पुरा भद्रः सन् पापीयान्त्स्यात ।। स पुनर्वस्वोरग्निमादधीत ॥ पुनरेवैनं वामं वसूपावर्तते ॥ भद्रो भवति ॥ तै. बा.१.१.२. "देव भद्र असतां त्यांणी अग्नीचें आधान करण्याची इच्छा केली. परंतु त्या चा अग्नि अनाहितच राहिला. त्यामुळे त्यांजपासून चांगले वसु निघून गेले. त्यांणों पुनर्वसू [नक्षत्रावर आधान केले. तेव्हां त्यांजकडे चांगले वसु पुनः आलें पुनर्वसु शब्दांतील पुनः आणि वसु यांवरून दुसन्याही कांही कल्पना दुसऱ्या शक स्थली आहेत. अनुराधादि कांहीं नक्षत्रसंज्ञांची व्युत्पत्ति खालील वाक्यांत आहे. अन्वेषामरात्स्मेति ॥ तदनराधाः । ज्येष्ठमेषामवधिष्मेति ॥ तत् ज्येष्ठमी ॥ मलमेषासन तन्मूलबहेणी । यन्नासहंत ॥ तदषाढाः ॥ यदश्रोणत् ॥ तच्छोणा ॥ यदशणोत् ॥ यच्छतमभिषज्यन ॥ तच्छतभिषक् ॥ प्रोष्ठपदेषूदयच्छंत ॥ रेवत्यामरवंत ॥ अश्वयज " अपभरणीष्वपावहन् ।। तै. बा.१.५.२.. यावरील भाष्यांत सायण म्हणतात की देवासुरांचें युद्ध झाले त्यासंबर वांचे बोलणे आहे. “ज्येष्ठा नक्षत्रावर आम्ही यांतील ज्येष्ठाला मारिलें ज्येष्ठन्नी..." इत्यादि. हस्तनक्षत्राच्या पांच तारा मिळून हाताच्या पंजासारखी आकृति आरुतिसादृश्यावरून हस्त ही संज्ञा त्या नक्षत्रास पडली हे स्पष्ट आहे. तैत्तिरीयबाम्हणांत नक्षत्रिय प्रजापतीची आरुति कल्पिली आहे तीही ठेवण्यासारखी आहे. ती अशी: यो वै नक्षत्रियं प्रजापति वेद ॥ उभयोरेनं लोकयोर्विदुः ॥ हस्त एवास्य हस्तः ॥ चित्रा शिरः॥ निष्टया हृदयं ।। उरू विशाखे । प्रतिष्ठानूराधाः । एष वै नक्षत्रियः । तै. बा. १. ५. २. २. "...हस्त (नक्षत्र) हा त्याचा हस्त, चित्रा हे शिर, निष्टया हे हृदय. दोन [ तारा] ह्या मांड्या, अनुराधा ही उभे राहण्याची जागा. हा नक्षत्रिय

  • त्यासंबंधे हे देहाला मारिलें ह्मणून

रखी आरूति होते. या पली आहे ती ध्यानांत घवै नक्षत्रियः प्रजापतिः।। या हे हृदय, विशाखा .हा नक्षत्रिय प्रजापति