पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/42

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(३४) पाहिला तर तो कालच्या पेक्षा आज उत्तरेस दिसावयाचा. मग तो विषुववृत्ताच्या कोणीकडेही असो. दक्षिणायनांत तो उत्तरेकडून दक्षिणेकडे जात आहे असा दिसावयाचा. आपल्या उत्तरगोलार्धात कांहीं ग्रंथकारांच्या मतें शिशिरारंभापासून ग्रीष्मान्तापर्यंत उदगयन आणि काहींच्या मते हेमंतमध्यापासून ग्रीष्ममध्यापर्यंत उदगयन होय. हा अयनाचा ज्योतिषगणितग्रंथांतला अर्थ व्यवहारांतही बहुधा सर्वमान्य आहे. परंतु अयन शब्दाचा दुसरा एक अर्थ होता असे दिसते. शतपथब्राह्मणांत पुढील वाक्ये आहेत. वसंतो ग्रीष्मो वर्षाः । ते देवा ऋतवः शरद्धेमंतः शिशिरस्ते पितरो...स (सूर्यः ) यत्रोदगावर्तते । देवेषु तहि भवति...यत्र दक्षिणावर्तते पितषु तर्हि भवति. शत. बा. २. १. ३. यांत उदगयन, दक्षिणायन हे शब्द प्रत्यक्ष नाहीत; तरी सूर्य जेथे उत्तरेस आवर्ततो (वळतो किंवा असतो) तेथे देवांत असतो असे म्हटले आहे. आणि वसंत, ग्रीष्म, वर्षा हे देवांचे ऋतु मटले आहेत. यावरून विषुववृत्ताच्या उत्तरेस सूर्य जेव्हां असतो तेव्हां उदगयन आणि विषुवाच्या दक्षिणेस असतो ते दक्षिणायन असा अर्थ प्रचारांत होता असे दिसते. काही ज्योतिषसंहिताग्रंथांत अयनांचा हाच अर्थ आहे. कारण उदगयन हा देवांचा दिवस असें त्यांत झटल आहे. आणि मेरूवर असणान्या देवांस विषुववृत्ताच्या उत्तरेस मूर्य असतो तेव्हा सहा महिने तो दिसत असतो. अर्थात् विषुववृत्ताच्या उत्तरेस मूर्य असतो तेव्हा उदगयन असा अर्थ झाला. भागवतांत हाच अर्थ आहे. तस्मादादित्यः षण्मासो दक्षिणेनैति घडत्तरेण . तै. सं. ६. ५.३. यांत सूर्य सहा महिने दक्षिणेस जातो, सहा महिने उत्तरेस, अस माघम आहे. परणानंतर जीव कोठे जातो यासंबंधे निरुक्तांतला एक उतारा पुढ दिला आहे हा रुक्त हे प्रकरण पहा ). त्यांत सूर्याच्या उदग्दक्षिण गतीचा सबंध आला आहे. ह्मणत तात. कारचे वर्णन बहुतेक उपनिषदांत आहे. परंतु ते मोघमच आहे. वर दिले सातपथब्राम्हणवाक्यांखेरीज कोठेही वेदांत अयन ह्मणजे कोणता काल में तेव्हा सवत आढळले नाही. तसेच अहाराबायने प्रमीयते देवानामेव महिमानं गत्वादित्यस्य सायुज्यं गच्छत्ययवा दक्षिणे प्रमीवसासही अह व महिमानं गत्वा चंद्रमसः सायुज्यश्सलोकतामामोति. ह्मणतात आणि नारायण उपनि. अनु. ८० यण्युपनिषदांत उदगयन, उत्तरायण असे शब्द आहेत. बाकी : ति. ( देवयान, 'देवलोक असे आणि दक्षिणायनामावदल - ह्मणतात. पसे शब्द आहेत. अयनांचा शतपथब्रा अहोरात्रसाध्यः एकः सोमयागाक्यांत आहे की दसराही काही स्थ हः...षडहेन पंचकेन एको मासः संपे- याविषयीं निश्चय होती थे वर सांगितला तो सर्व ज्योतिषगाणतया या व दुसन्या अनेक प्रमाणांवरूनसांप्रत बहधा सर्वत्र प्रचारात दिसून येते. आणि सौरवर्ष व चांद्रव याविषयी काहा विवेक तही ते असलेच पाहिजे. ब्राह्मणातला जो अर्थ ली आहे, दोहोंतला निषगणितग्रंथांत आहे प्रित बहुधा सर्वत्र प्रचारांत आहे.