पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/40

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वरील वाक्यांत मलिम्लुच, संसर्प, अंहस्पति ही नावें आली आहेत. रविणा लंधितो मासश्चांद्रः ख्यातो मलिम्लुचः व्यासः. मासद्वये यदाप्येकराशिं संक्रमेतादित्यस्तत्राद्यो मलिम्लुचः शुद्धोन्यः मैत्रेयसूत्र. तेव्हां दोन वा तो अंहस्पति हीतरी अथ वेदका और याचा वि द, सोर, नांपैकी नागर्भित वर्णन इत्यादि वचनांप्रमाणे सांप्रत अधिक महिन्यास मलिम्लुच ह्मणतात. संपर्क आणि अंहस्पति यांची लक्षणे अशी. असंक्रातिद्विसंक्रांती संसपीहस्पती समौ नारदसंहिता. यांत असंक्रांति मासास ह्मणजे अधिकास संसर्प झटले आहे. व द्विसंकॉक णजे क्षय यास अंहस्पति मटलें आहे. . मुहूर्तचिंतामणिकाराने असे लक्षण केले आहे की, क्षयमास पडेल तेव्हा अधिकमास येतात, त्यांतील पूर्वीचा तो संसर्प आणि क्षयानंतरचा तो अंक (प्रकरण १ श्लो.४७ टीका पहा). असो; तर यासारखाच काहीतरी अर्थ ली होता की काय नकळे. वर्ष सौर होते हे सिद्ध आहे. आतां तें नाक्षत्रसौर की सांपातिक सौर याचा चार पुढे करूं. सौरवर्षाप्रमाणे इतर मानांचें वर्ष होते की काय हे पाहूं. सावन, चांद, । नाक्षत्र, बार्हस्पत्य ह्या ज्योतिःशास्त्रांतील पांच मानापकी सावनचांद्रसारमानें. क्षत्र आणि बार्हस्पत्य या मानांचें स्पष्ट किंवा गर्भित नावेदांत मला कोठे आढळले नाही. बाकीच्या तिहींविषयी विचार करू. एका सूर्योदयापासून दुसऱ्या सूर्योदयापर्यंत जो काळ त्यास सावन दिवस णतात. सावन ही संज्ञा यज्ञांच्या संबंधे उत्पन्न झालेली आहे. सोमयागाल अहोरात्रांत सोमाची तीन सवनें होत असतात. कालमाधव ग्रंथांत माधव ह्मणतात. सावन शब्दोऽहोरात्रोपलक्षकः । सोमयागे सवनत्रयस्याहोरात्रसंपाद्यत्वात् । तेव्हां सवनासंबंधीं तें सावन होय; चंद्रासंबंधीं तें चांद्र आणि सूर्यासंबंधी ते. अहोरात्रांत होणा-या एक सोमयागास वेदांत अह असें ह्मणतात. (व त्याचार वसासही अह असें ह्मणत असे दिसते.) अशा ६ अहांच्या एका समूहास र ह्मणतात आणि असे पांच षडह मिळून एक मास होतो. संवत्सरसत्र इत्या मध्ये असे कित्येक षडह आणि मास करावे लागतात. आणि त्या सर्वात ३६० दिवस होतात. (त्यांशिवाय मध्ये एक विषुवान् दिवस असतो.) माधवा मणतात. अहोरात्रसाध्यः एकः सोमयागो वेदेष्वहः शब्देनाभिधीयते तादृशानामहर्विशेषाणां ग हः...षडहेन पंचकन एको मासः संपद्यते तादृशैदिशभिर्मासैः साध्यं संवत्सरसत्रं ॥ कालमाधव. या व दुसन्या अनेक प्रमाणांवरून यज्ञकत्यांत सावन वर्ष प्रचारांत होते दिसून येते. आणि सौरवर्ष व चांद्रवर्ष यांपेक्षां तें मोजण्यास सोपें ह्मणून व्या तही ते असलेच पाहिजे. दिवस ह्मप्रयागांत एका माधवाचार्य तं सार. त्या टिस पडह त्यादिकांसर्वामिळून पाधवाचार्य नगर-पारड