पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/206

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(२०६) सर्वग्रहांची मंदोच्चे आणि पात कलियुगारंभीचे आणि शके १२१ (गतकलि ३६००) उ आणि पात. या वर्षीचे निरनिराळ्या ग्रंथांचे २०४ आणि २०५ या पृष्ठांवरील कोष्टकांत दिले आहेत.प्रो.व्हिटने याने टाल मी आणि सूर्यसिद्धांत यांची उच्चे आणि पात एकत्र देऊन ती हिंदूंनी टालमीवरून किंवा त्याच्या पूर्वीच्या ग्रीक ग्रंथांवरून घेतली असतील असें दर्शविले आहे. परंतु त्याचे म्हणणे चुकीचे आहे हे दाखविण्याकरितां टालमीची उच्चे आणि पात, आणि इ. स. १४८ (शक वर्ष ७०) या झणजे टालमीच्या वेळचे केरोपंती पुस्तकावरून आधुनिक युरोपियन मानाने निघणारे उच्चपात यांची तुलना खालील कोष्टकांत केली आहे. टालमीच्या (शके ७० ) उच्चपातांची केरोपंतीवरून निघणान्यांशी तुलना स्थिति. केरोपंतीहून टालमीची. टालमीची. ग्रह. रोपंतीवरू. स्थिति. केरोपंतीहून केरोपंतीवरून(सायन. कमजास्त. न (सायन.) कमजास्त. । ४ । २ । ३४ उच्च. पात. रा. अं.क. रा. अं. क. | अं क. रा. अं. क. रा. अं. क. अं.क. रवि मंगळ ४१३९ बुध - ३८३२०२६ ५010गुरु - ४७२२२११२१/०-३१ शुक्र ९१६१दा -२३११८२०३९१२५ - ५ शनि ।७२८४५ ०- ५४५ ३/ ७२८६३००+८५ ३२ २११ EMMws 0 00 - 0 ० ७/२३ यांतील कलियुगारंभ आणि कलिगत वर्ष ३६०० या दोनही कालची आमच्या सिद्धांताची मंदोच्चे आणि पात (पृ. २०४।२०) पाहिले असतां दिसेल की ३६०० वांत त्यांत फरक फार थोडा पडला आहे. असे होण्याचे कारण त्यांची गति फार थोडी आहे. आमच्या सिद्धांतांप्रमाणे कोणत्याही ग्रहाचें मंदोच्च आणि पात यास १३००० वर्षांत एक अंशाहून जास्त गति नाही. संपात हे आरंभस्थान मानिले तर, ह्मणजे सायनमानानें, गति बरीच आहे हे या दोन कोष्टकांतील केरोपंती पुस्तकावरून काढलेले अंक पाहिले झणजे समजेल. परंतु नाक्षत्रभगणमानाने झणजे निरयनमानानें गति फार अल्प आहे. -पढील पृ. २०७ यांतील कोष्टकांत मंदोच्चे आणि पात यांची आधुनिक युरोपियन मानाने सूक्ष्म काढलेली सायन मानाची आणि वास्तविक निरयन मानाची वर्षगति दिली आहे.*

  • ही Practical Astronomy by Loomis वरून घेतली आहे.