पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/158

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( १५८) 000270 ००-ouvi 0 0000/ तिथिक्षय व्यष्टक(२४)गुणिते दद्याद्रसर्तुयमषट्कपंचकान् (५६२६६)राहोः॥ भवरूपाग्न्याष्टि, (१६३ ११२) त्हते...॥ ८ ॥ अध्याय ८. यावरून आणि रविसाधनाची आया वर दिली आहे तीवरून आणि अहर्गणसाधन दिले आहे त्यावरून खालील माने निघतातः महायुगांत (४३२०००० वर्षांत) २८५० वर्षांच्या युगांत. नक्षत्रभ्रम १५८२१८५६०० १०४३८०३ रविभगण ४३२०००० २८५० सावनदिवस १५७७८६५६०० १०४०९५३ चंद्रभगण ५७७५१५७८१६ ३८१०० चंद्रोच्च भगण ४८८२२८१३५०० ३२२.२३६ चंद्रपात (राहु) भगण २३२१६५१४१ सौरमास ५१८४०००० ३४२०० अधिमास १५६१५७८१४ १०५० चांद्रमास ५३४३१५७८१४ ३५२५० तिथि १६०२९४७३६८६ १०५७५०० २५०८१७६० १६५४७ यांतील चंद्रादिकांचे महायुगांतले भगण पूर्ण नाहींत. ह्मणजे कलियुगारंभी किंवा महायुगारंभी इतर सिद्धांतांप्रमाणे रोमकाचे सूर्यचंद्र एकत्र येणार नाहीत. तसेंच चांद्रमासही पूर्ण नाहीत. यावरून, आणि रोमकयुग २८५० वर्षांचे झटले आहे यावरून, रोमकांत ४३२०००० चे महायुग ही पद्धति नाही असे दिसून येते. चंद्र काढण्याची रीति ज्या आर्यंत दिली आहे, ती फार अशुद्ध आहे. यामुळे तीवरून चंद्रभगण काढता आले नाहीत, इतर रीतीने काढले आहेत. करणारंभीचे क्षेपक निघतात तेः रा. अं. क. विकला रा. अं. क. वि. रवि ११ २९ ३४ २३ चंद्रकेंद्र २ १२ १९ ५७ चंद्र११ २९ १८५० राहु७ २५४९ ३ हे क्षेपक चैत्रकष्ण १४ रविवार शके ४२७ (ता. २० मार्च इ. स. ५०५) या दिवशींचे उज्जयिनी सूर्यास्तींचे आहेत. . ग्रीक ज्योतिषी हिपार्कस इ. स. पूर्वी १५० च्या सुमारास झाला. त्याचे वर्षमान आणि रोमकसिद्धांताचें वर्षमान (३६५ दि. १४ घ. ४८ प.) अगदी मिळतें. हिपार्कसचा ग्रंथ हल्ली उपलब्ध नाही. परंतु त्याने सूर्यचंद्रांची स्थिति काढण्याची मात्र कोष्टके रचिली होती, ग्रहसाधनाची रचिली नव्हती; ती त्याच्या मूलतत्त्वांस अनुसरून टालमीने रचिलीं असें मान्य युरोपियन ज्योतिषी म्हणतात. व टालमीच्यापूर्वीच ग्रीक ज्योतिषपद्धतीची मूलतत्त्वे हिंदुस्थानांत आली होती, असेंही ते कबूल* करितात. रोमकसिद्धांतांत सूर्यचंद्रांचे मात्र गणित आहे. Grant's History of Physical Astronomy, Introduction, p. iii ; and p. 439 पहा. तसेंच Burgess चे सूर्यसिद्धांताचे इंग्रजी भाषांतर पृ. ३३० पहा.