पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/270

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

लता जाते; व शरीर पुष्ट होते बाजारात मिळणाऱ्या इतर कांहीं औषधांप्रमाणे हे अवरोध करीत नाही. १ बाटलीस १॥. रुपाया. ट. ह. चार आणे. ____ आमचे दुकानी सर्व वनौषभि, गुल्कंद, मुरावळा, सर्व त-हेच्या मात्रा, जानवी जोड वगैरे सामान मिळतें. डॉ. जोशी झांजिबार म्हणतात. जी. जी. ब्रदर्सची सर्व मलमें मी वापरून पाहिली अत्यंत गुणकारी आहेत. गरजूंनी एकवेळ अनुभव पहावा. औषधे मिळण्याचे ठिकाण. जी. जी. ब्रदर्स, आर्यवनौषधि संग्रहालय तुळसीबाग पुणे .. . ..