पान:प्रसन्न राघव नाटक.pdf/167

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

. आर्या आहे प्रसन्नराधवनामक गीर्वाणनाटक सदर्थ ॥ न्याचा केला मुलभ प्राकृत भाषेकरून गूढार्थ ॥१॥ पाळंदे हे ज्याचे उपनाम तसेंच नाम शिवराम ॥ न्या वित्रं रचिलें हैं प्राकृत भाषे करून अभिराम ॥२॥ सत्राशें एकोनाशीति शकी ग्रंथ पूर्ण हा झाला ॥ ईश्वर क घडावी विद्वज्जन रसिकमान्यता न्याला ॥३॥ शोधून दोनवेळा अशुद्ध काढून यकलें सकळ ।। कठिण स्थळे फिरविली की व्हावा सर्व यत्न हा मुफळ ॥४॥ NERALLPAP GENES NAIIM सार्वजालेकाबनालय खेड, (पुगे.) COOHA