Jump to content

पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/247

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

समाजसुधारक' कवितेत इतिहासाबरोबर ‘चरित्रे त्यांची पहा जरा' चा तिचा उपदेश अनुकरणीय आहे.
 अशी ही 'फुलपरी'ची कविता सान-थोर साऱ्यांना एकाचवेळी साद घालते. हेच या कवितेचं बलस्थान आहे नि मर्मस्थानही! तिच्या बालप्रतिभ प्रयत्नांचं कौतुक! तिला प्रोत्साहन द्यावं तेवढं थोडं

हे फुलपरी
उड तू जगभरी
विज्ञान होवो तुझी भरारी
विश्व लोळण तुझ्या दारी!


◼◼


दि. ७ जानेवारी, २०१३

प्रशस्ती/२४६