पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/94

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६ वे ] वंशावळी व माहिती ६३

  • . २०१८

खंड पहिला, पृष्ठ १५२ दामोदर सदाशिव (१०) मृ. स. १८९२ वय ६५. पुण्यास राहात. अविवाहित. रंगनाथ सदाशिव (१०) भार्या यशोदा (काशी), मृ. स. १९२१ वय ७८. कन्या कृष्णा (गंगा), मृ. स. १९२५ वय ६०, भ्र. काशीनाथ विठ्ठल टकले, धुळे. दत्तात्रेय रंगनाथ (११) ज. श. १७८५ कार्तिक शु. १२, मृ. श. १८४१ चैत्र शु. ३. यांनी स. १९१५ नवंबरमध्ये आपला दौहित्र रामचंद्र नारायण फडके यांस दत्तक घेतले. भार्या (१) सावित्री (येसू) पि. अभ्यंकर, पुणे. कन्या माणकु (जानकी), वय ६३, भ्र. दिनकर विष्णु बापट, इंद्र. भार्या (२) लक्ष्मी (गोदू), यांचे शिक्षण इंग्रजी तीन इयत्तेचे झाले होते. त्यावेळच्या मानाने में शिक्षण विशेष होय. पि. भट गुरुजी, हे परदेशांत जाऊन रंगाचे शिक्षण घेऊन आलेले पुण्यातील ख्यातनाम व्यापारी होते. कन्या चिणकू (लक्ष्मी), वय दत्तात्रेय रंगनाथ ६१. भ्र. नारायण खंडेराव फडके, अकोला. भाय। (३) गंगा (काशी), ज. स. १८७५; वि. स. १८९०. पि. दिनकर विनायक आठवले, सोमेश्वर.

  • रामचंद्र दत्तात्रेय (१२) ज. स.

खंड पहिला, पृष्ठ ७१ १९०४ मार्च ५. दत्तक. पूर्वीचे नांव १२ रामचंद्र रामचंद्र नारायण फडके. भार्या सीता (कमला), वि. स. १९२७. १३ दत्तात्रेय* यशवंत श्रीकांत* कन्या इंदुमति, कॉलेजमध्ये पहिले पुणे वर्षात. * दत्तात्रेय रामचंद्र (१३) ज. स. १९३० सप्टेंबर ६. एस. पी. कॉलेजांत ज्युनिअर बी. ए. चे वर्गात. मॅट्रिकपासून पुढील परीक्षांत उत्तम प्रकारे उत्तीर्ण होऊन पारितोषिके व शिष्यवृत्त्या मिळविल्या. कॉलेजमधील चित्तपावन विद्यार्थ्यांत इन्टर आर्टसचे परीक्षेत पहिला क्रमांक आला. इन्टरमधील विद्यार्थ्यांचा लेखसंग्रह ‘उजळत्या दिशा' छापून प्रसिद्ध केला. नू. म. वि. हायस्कुलांतील विद्यार्थ्यांच्या स. १९४३ ते ४५ पर्यंतच्या नियतकालीकांतील लेखांत ५०)