पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/275

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

निवासग्राम अकोला या सूचींत विद्यमान व्यक्तींच्या राहाण्याच्या गांवांची नांवें अकारादि क्रमाने दिली आहेत. व त्यांखाली त्या गांवांत राहाणांच्या कुटुंबांतील कर्त्या पुरुषांची नांवें दिली असून त्यापुढे त्यांच्या माहितीचा या खंडांतील पृष्ठांक दिला आहे. मुलांची नांवें दिली नाहीत. मोठ्या शहरांतील व्यक्तींच्या वास्तव्याचा पत्ता व्यक्तीचे माहितीत दिला आहे. ज्या व्यक्तींची नांवें या खंडांत आली नाहींत त्यांच्या समोर पहिल्या खंडांतील 'पृष्ठांक कंसांत दिला आहे. जिवंत पुरुषव्यक्तींचे वास्तव्य १५२ गांवांत आहे. दादर, परळ, माटुंगा, माहिम व शीव यांचा समावेश मुंबईत केला नसून हीं स्वतंत्र गांवे समजून निराळीं दिली आहेत. आवळेगांव अकलूज चितामणि माधव १९२ रामकृष्ण शिवराम १५४ वामन गणेश १६० दिनकर एकनाथ १९३ आवास अहमदाबाद गोविंद रामचंद्र (२७८) गजानन कृष्ण (३२२) वामन गोविंद (२७५) रामचंद्र नारायण (१९५) गोपाळ वासुदेव (३२३) वासुदेव वामन (२७५) रामचंद्र मोरेश्वर १८९ । दत्तात्रेय गोपाळ (३२३) आगाशी सदाशिव गोविंद (२७८) नारायण विनायक (३२३) चिंतामणि शंकर २०१ अडखळ । इचलकरंजी मारुती महादेव १५१ गोविंद रामचंद्र (३२८) दिनकर चिंतामणि (२८९) रामचंद्र शंकर २०१ महादेव रामचंद (३२८), आजरें इंदापूर रामचंद्र रघुनाथ १७७ गुंडभट दामोदर १२९४) | महादेव विष्णु १७६ । अंबरनाथ रामचंद्र दिनकर १५७ इंदूर चितामणि श्रीधर १९१ आंजर्ले । गंगाधर केशव ६८ अलिबाग धर (१५९)| गोविंद गणेश ११६ ।। नारायण गोविंद १७६ दत्तात्रेय गंगाधर (१५९)| नीळकंठ केशव २०५ दत्तात्रेय गणेश ९० रघुनाथ जयराम (२५८) मुकुंद गजानन ७० । अहमदनगर आयनी वामन सखाराम ९४ अनंत दत्तात्रेय १५२ एकनाथ केशव १९३ । घनश्याम हरी १५० | हरी काशीनाथ (१९९) ।' आंबवली