Jump to content

पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण पहिले. तं दृष्ट्वा भयमाप्नोति वेदो मां प्रतरिष्यति ॥ अस्ति शूद्रस्य शुश्रूषोः पुराणेनैव वेदनम् । वदंति केचिद्विद्वांसः स्त्रीणां चैव समानताम् || कल्पे सूत्रेऽथवा वेदे धर्मशास्त्रे पुराणके । इतिहासेऽनुवृत्तिर्या स जपः प्रोच्यते बुधैः ॥ अष्टादशपुराणानां नामधेयानि यः पठेत् । त्रिसंध्यं जपते नित्यं सोऽश्वमेधफलं लभेत् ॥ अनेक पुराणांतून. मि० जॅक्सन यांचं पुराणांविषयींचं मत. मि. जॅक्सन् यांनीं (B. B. R. A. S. The Centenary Memorial Volume मध्यें, ) Epic and Puranic Notes नांवाचा एक लेख लिहि लेला आहे. त्यांत पुराणांविषयी त्यांनी आपली मतें दिलेली आहेत; तीं मतें मुद्दाम आमच्या मतांशी वाचकांना ताडून पहातां यावी म्हणून येथें उतरून घेतलेली आहेत; कित्येक ढाई आमची त्यांची मतें जमत नाहीत; पण आमच्या मतांच्या प्रतिपादनार्थ आम्ही पुरेशीं प्रमाणे दिलेली आहेत अश आमची समजूत आहे. To sum up, then, Megasthenes was acquainted with part, at least, of a puranic cosmogony, with & puranic list of kings and with a puranic description of the upper and lower worlds. It is a fair conclusion that he had before him the same Purana, that has already been shown to have existed from late Vedic times to the second century B. C., and the contents of which are more or less reproduced in the more primitive parts of the existing Puranas. The common source of the Puranas, therefore, was compiled not later than the last quarter of the 4th century B. C... ... ...... At some date, which is at present unknown, the ....