Jump to content

पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पुराणनिरीक्षण. कॉः——“ एवमुक्तलक्षणो यः स एव ब्राह्मण इति श्रुतिस्मृतिपुराणेतिहासा- नामभिप्रायः ॥ " २० "A very great portion of the contents of many. and some portion of the contents of all, is genuine and old. ( Other portions being later are pious frands for temporary Farposes.) " Wilson's Vishnu Purana. पुष्कळ पुराणांचा बराच मोठा भाग व सर्व पुराणांतील काही भाग अस्सल व प्राचीन आहेत. इतर भाग तात्कालिक उपयोगासाठी मत- वाद्यांनी पुराणांत घुसडून दिलेले आहेत. ( विल्सन )

महाभारतासंबंधानें या साहेबांचें असें मत आहे:-

·- The Mahabharata is evidently a work of various periods and requires to be read throughout carefully and eritically before its weight as an authority can be accurate- ly appreciated. ” हैं महाभारतांत १८ पुराणांचा उल्लेख असल्याबद्दलचें विधान असून एवढ्यावरून मूळ महाभारताचे वेळीं १८ पुराणें होती असे मानतां येत नाही, तर महाभारताचे हल्लींच्या स्वरूपाच्या वेळी ती होती असे मानतां येईल, याबद्दल विल्सन यांचा खुलासा आहे. आपण तरी वर महाभारताचे सद्य: स्वरूपच धरिलें आहे. . वरील सर्व शोधकांच्या मतांचा सारांश असा की, हल्लींच्या उपलब्ध पुराणांत प्राचीन व अर्वाचीन असे दोन्ही भाग मिश्रित आहेत. हीच गोष्ट विल्सननीं स्पष्टपणे सांगितलेली आहे:- It is possible, however, that there may have been an earlier class of Puranas, of which those we now have are but the partial and adulterated representatives. The identi- ty of the words — ( for in several of them long passages are literally the same ) — is a sufficient proof that in all such