प्रकरण पांचवें. ० ३०५ ८ = कावूल ( प्रो. हौ व लॅसेन ). ९ = Gurgan ( स्पीज़ल ); कंदहार ( हौ ). प्रो. स्पीजलच्या Vehrkhana हैं प्राचीन Hyrcania असावें. मतें 6 १० = Archosia असें पाश्चात्यांचे मत आहे; पण मला वाटतें की हरक्वती हैं सरस्वती ' याचें अपभ्रष्ट रूप आहे. ऋग्वेद १०- ६४--९ सिंधु व सरयू यांबरोबर सरस्वती नदीचाही उल्लेख आहे. सरयू व सरस्वती नद्या सिंधूनदीच्या पश्चिमेकडील दिसतात. ११ = Valley of the Hilmend river हेतुमत् याचें संस्कृत रूप सेतुमत् असें होतें. १२ = Rei in Media असें पाश्चाच्य मत आहे; पण ही रघा वेदांतील ' रसा' नदी असावी. नदीसूक्तांत रसा आलेली आहे; ती २१ नद्यांपैकी एक आहे. १३-१४ यांबद्दल निश्चय नाहीं. १५ = = • हसहिंदु = सप्तसिंधु प्रदेश सात नद्यांचा पंजाब प्रदेश. या पार्शी प्राचीन ग्रंथांच्या उताऱ्यांत, उत्तरध्रुवापासून ते पंजाब व आफगाणिस्तानच्या अनेक स्थानांपर्यंतच्या अनेक स्थळांचा उल्लेख आहे. यांत सिंधु, सरस्वती, सरयू, निषध, रसा इत्यादिकांचा उल्लेख मिळतो. .( मूरचा, संस्कृत टेक्स्ट्स् ग्रंथ, व्हा. २, पृ. ३३०-३३२ ). शेवर्टी हैं प्रकरण कर्नल टॉड यांच्या खालील वाक्यानें संपवितोंः- "Much would reward him who would make a better digest of the historical and geographical matter in the puranas. But we must discard the idea that the history of राम ( रामचरित ), the महाभारत of कृष्ण and the five पांडव brothers are mere allegory: an idea supported by some, although their races, cities &c. still existin पुराणांतील ऐतिहासिक व भौगोलिक भागांचे जर कोणी चांगलेंसें सार काढील तर त्यास चांगलेंचं बक्षीस मिळेल; पण असे करण्यास रामायण, भारत व पुराणें हे ग्रंथ केवळ कविकल्पना आहेत हैं मत सोडून दिलें पाहिजे. ही कल्पना याउपर टिकणें शक्य नाहीं !!! २०
पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/३२०
Appearance