Jump to content

पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/३१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२९५ प्रकरण पांचवें. Cyrus हा Cambyses चा मुलगा कांबोज होतो. Cyrus हा अपभ्रष्ट उच्चार असून तो शब्द Kurus असा पाहिजे. हा कुरुस् Cambyses Cyrus ( Kambujiya ) ' कांबुजीय ' याचा मुलगा होता. यावरून कुरुस् हा कांबोज देशच्या राजाचा मुलगा होय ! हैं कुरुकुळ ' कांबोज ' होतें. Elamite ही नव्हता व Persian ही नव्हता ! तर होता. हे कंबोज पुढें वृषलत्व पावले. Kurus हा ‘ कंबोज ' इलावृत्त ( इलाम व इलिप्पि-] इलिपि हा मुख्यदेश असून इलाम हा एक त्याचा प्रांत होता. असीरिया व बाबिलोनिया यांच्या पूर्वेस कास्पीयन ( कश्यपीय ) समुद्रापर्यंत पसरलेला मुलूखच ' इलिपि ' म्हणवीत असे. जंबुद्वीपांत आपले पौराणिक ग्रंथांत भारतवर्ष, किंपुरुष- वर्ष, हरिवर्ष, रम्यक, उत्तरकुरुवर्ष, हिरण्मयवर्ष, हिरण्मयवर्ष, इलावृत्त- वर्ष असे भाग सांगितलेले आहेत. इलावृत्त शब्दांतील 'त्त ' चा 'प्प होऊन ' इलाइप्प ' असा अपभ्रंश होऊन ' इलिप्पि ' हें नांव पडले असावें. या ' इलिप्पि ' ऊर्फ ' इलावृत्त ' देशांत Medes मीढ लोक राहात. अजमीढ, पुरुमीढ वगैरे सर्व राजे मूळचे इलावृत्तवर्षातूनच भारत वर्षात आले असावेत असे वाटतें. हे Medes म्हणजे ' मीढ ' च होत ! , १ 2 पर्शु – कांबुजीय याचा मुलगा कुरुस् ( Cyrus ) हा -' इलिप्पि ' देशव्या ' इष्टुवेगु ' राजास जिंकल्यानंतर तीन वर्षांनीं, म्ह० इ. पू. ५४६ मध्ये आपणांस 'पचा राजा' म्हणवूं लागला. पारसीक- पर्शु पल्हव – हे एकच होत. इ. स. ५५० च्या पूर्वी या लोकांस पर्शु

  • ऋग्वेद ८-६-४६ मध्ये पर्शु तिरिंदराचा उल्लेख आहे; तसेंच

सांख्यायन श्रौतसूत्रांतही 'तिरिंदिर पारशव्या ' चा उल्लेख आहे. हा तिरिंदिर पर्शेचा राजा असून, तो Tiridates असावा, असें वेबर म्हणतो; पण याचा काळ पाहिला पाहिजे.