पुराणानिरीक्षण आर्यभट्टानें युगांच्या पद्धतीत भारतीय युद्धाचा काळ दिलेला आहे. भाषा संकेताची आहे:- २५६ - काहो मनवोढ मनुयुगाखगतास्ते च मनुयुगच्ना च । कल्पादेर्युगपादा गच गुरुदिवसाच्च भारतात्पूर्वम् || अर्थ:- एका ब्रह्मदिवसांत १४ मन्वंतरें असतात. एका मन्वं तरांत ७२ युगे असतात. कल्पारंभापासून भारतीय युद्धाच्या गुरुवारापर्यंत सहा मन्वंतरें, २७ युगें व युग इतका काळ गेला होता. " या परंपरेवरून पाहतां हीः- — ६ मन्वंतरें = ६x २८८ = १७२८ वर्षे. २७३ युग= १०८ +३= १११ 39 १८३९ कल्पारंभापासून भारतीय युद्धापर्यंत १८३९ वर्षे गेलीं होती हैं कळून येतें. भारतीय युद्धकल्पापासून १८३९ वर्षी झालें. व तें १२६३ झालें. " ३१०२ यावरून यांची बेरीज करितां इ. पू. ३१०२ हा कल्पारंभाचा काळ ठरतो. यावरून येवढे उघड होतें की आपण तूर्त जो कल्यारंभ ( कलीचा आरंभ ) म्हणून समजतों, तो खरोखर पूर्वीचा कल्पारंभ ( कल्पाचा आरंभ) आहे! कल्यारंभ व कल्यारंभ यांच्या लेखनसादृश्यावरून ही चूक झाली असावी. यामुळे भारतीय युद्धाचा खरा ऐतिहासिक काळ लोपून, कल्पा- रंभ भारतीय युद्धापासूनच समजण्यांत येऊन, भारतीय युद्धाचा काळ इ. ३१०२ हा समजण्यांत आला ! या प्रमादपरंपरेचें खापर आर्यभट्टादि ज्योतिष्यांच्या डोक्यांवरच फोडले पाहिजे. कल्पाचा आरंभ खरोखर इ. पू. ३१०२ सालीं होऊन ही वैदिक कालगणना नाभानेदिष्टापासून
पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/२७१
Appearance