प्रकरण तिसरें, २२७ आपण या गुप्तांचे काल व वंशावळी पाहूं. इसवी सनाचे ३१९ साली चंद्रगुप्त (I) (गुप्तकाल) गुप्तकाल सुरू झाला असें इति- हासज्ञांचे मत आहे. यावरून पहातां समुद्रगुप्त ४०१ च्या सुमारास होऊन गेला असावा, व बुद्धगुप्त हा ४८४-४९९ पर्यंत राज्यावर असावा. या ●राजांपैकी समुद्रगुप्ताचा लेख प्रयाग येथील एका स्तंभावर बुद्धगुप्त १६५-१८० आहे. त्यानें आपल्या वेळेच्या आर्यावर्तीतील व दक्षिणपथांतील समकालीन राजांची एक यादी दिलेली आहे:- कोशलदेशाचा महेंद्र. महाकंटारकदेशाचा व्याघ्रराज. महेंद्रगिरी व कोट्टारकाचा स्वामिदत्त. ऐरंडपल्लाचा कात्यायन. कांचीचा विष्णु शापावमुक्त. नीलराजवंशाचा हस्तिवर्मा. समुद्रगुप्त चंद्रगुप्त II ८२-९३ कुमारगुप्त ९०+१-१२१ स्कंदगुप्त १३८- १४१ धक्रगुप्त देवगुप्त रुद्रदत्त. मतिल. ... नागदत्त. चंद्रवर्मा. गणपति. Valaka वा ( ब ) लक देशाचा उग्रसेन. देवरांध्र देशाचा कुबेर. कोष्टलपुराचा धनंजय. ... नाग. नागसेन. अच्युतनंदी. बलवर्मा. ... दक्षिणापथां- तील राजे. आर्यावर्तातील राजे.
पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/२४२
Appearance