Jump to content

पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अर्पणपत्रिका. हे पुस्तक वैद्यवर्य विष्णु कृष्ण पुराणिक यांस त्यांच्या पिढीजाद पुराणिकाचे घराण्याबद्दल, त्यांच्या पुराणांविपयींच्या प्रेमाबद्दल व त्यांच्या प्रचंड दीर्घोद्योगाविषयी माझ्या मनत वसत असलेल्या अढळ पूज्यबुद्धी . बद्दल मी आदरपूर्वक अर्पण करीत आहे. ग्रंथकर्ता.