पान:पुत्र सांगे.pdf/९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कै. दादांनी ७५ व्या वर्षात पदार्पण केले तेव्हांच्या सत्कारप्रसंगी (डोंबिवलीत) डावीकडून बसलेले : १) ज्येष्ठ लेखक - पत्रकार, प्रभाकर अत्रे, उभे : २) दादा ३) ज्येष्ठ पत्रकार, सा. 'विवेक' चे श्रीपादराव पटवारी १) पत्रकार, महाराष्ट्र चेंबर्सचे कार्यवाह, वसंतराव गोखले, २) 'लोकसत्ता' चे उपसंपादक, श्रीधर जोशी ३) अविनाश टिळक ४) 'हिंदुस्थान समाचार' चे दादा पांडे.