पान:पुत्र सांगे.pdf/९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

इन्दु गल्यापासून जगण्याची मलीया नष्ट झाली. कोळ, फल गोष्टीत मी रस घेईनासा झालो. मनालित या खडकी की कोणास सांगणारी यामुळे जगण्याचे एकप्रकारचं नाटक चालू होते. हे नाटक अजुन किती वेळ चालू रहाष्ट्याचे हे त्या मृत्युदेवालाच माहीत. क्यापि मरणानंतर मला काय वाटत होते याची अस्पष्ट कल्पना तुम्हास या पद्मावरून व मी लिहिलेल्या स्मृतिसंवादावरून देईल. असो. अधिक लिहून तुम्हास करीत नाही. पुढे कसे वागावं याचा अनादर सहा तुम्हास देण्याची विचार सुद्धा मनात येत नाही. तुम्ही दोघे समजरा सूहाव व्यवहार निपुण आहात, तुमच्या आईची समृति सतत जागृत ठेवा. चि. सौ. सुमन व चि. सौ. चति, भेजा वायू मंदार व मधुरा माना सोडून जाण्यात दुःख वाटणारच पण जे होते ते सर्व समता आहे. कमी र सिकार करण्यात काय अर्थी तुम्ही सर्व एकोध्याने, सुखानं व गोडी गुलाबीनं राहून संसार नेटका करावा एवढीच इच्छा Brinin Zizi Let there be no moaning of the bar When I put out to sea. ता. क. वरील इच्छेप्रमाणे सर्व गोष्टी अक्षरशः तुम्ही पावल्या पाहिजेत असे तुम्हावर नैतिक वा कायदेशीर 1. बंधन नाही, अनि रवि चार सुमन यानी 'एकम विचारविनिमय काही निरकीय व्यवस्था केलीत तरी माझी काही ते एकोप्याने हरकत नाही. जे करावयाचे व प्रसन्न मुद्रेने करा. माम भडाग्नीविना माझे इतर कोणात ह और्वदेहिक संस्कार होऊ नयेत अशी इच्छा आहे. इच्छा अर्थात आजा नाही