Jump to content

पान:पुत्र सांगे.pdf/६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आम्ही कोण ?

  • नको रडूं माझ्या राजा ।

आम्ही कोण म्हणोनि काय पुसतां ? असूं शिक्षक देवानें दिधली अम्हा सरस ती ही गोजिरी बालकं व्यास श्रेष्ठ तसेच वाल्मिक मुनी आमुचे पूर्वज टिळकांनी अन् गांधिनी सजविले आचार्य नामें पद आम्ही थोर असूं, नसूं कुणि तरी 1 दैन्यास ही लाजवूं सेवाभाव सदा खरा मनिं अहा पूजी श्री शारदा लक्ष्मीचा जरि रुष्ट भाव अमुतें लोकांत नाही स्तुती स्फूर्ती दैवत बाल हास्य गमतें आपत्ति येवो किती बालांची प्रगती अखंड व्रत हैं दैवें आम्हा लाभलें राष्ट्राचें बल वर्धुनी भरत हा डौलांत नेसूं पुढें ! ( नोकरी पेशातील स्त्री मुलांस घरी ठेवून कामावर जाताना ) नको रडूं माझ्या राजा, सोड सोडा किती किती सांगू तुजला काय मन्मनात ! तुला घेऊनीया अंकी डोल डोलवावा कटीं खांदि ठेवोनिया हिंड हिंडवावा पाळण्यांत, सोन्या माझ्या, गीत गाउनीयां, मन्द मन्द झोला देतां शान्त झोपवावा कसें कळो यावें तुजला माय तुझी बन्दी कचेरिच्या कामाचा तो सदा भार स्कन्धी तुला असा ठेवोनीया जात, राजसा रे नको म्हणूं, 'आई माझी दयाहीन ' तू रे... रमूं कशी तिथल्या कामी ? सदा ध्यानिं तूंच परी आंच कर्तव्याची अन्तरात सा तुझी माझि जीवन - आशा पुरी कधीं हो, रे कृपावन्त परमेशाची प्रार्थना करु रे ! TUT THE 19TH GIFT (६०)