या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
श्री जगदीश्वर प्रसन्न. पुणे प्रार्थनासमाज. हाविंशतितमोत्सव. रविवार, ता० ४ माहे डिसेंवर सन १८९२. सकाळच्या आराधनेचा क्रम.
- 0000:
भजन. भूपाळी - ( विमास ) तर अजुनि घोर कांही आमुची दशा हो । निसटुनि तुज- पासुनि रमुं विषय घेऊं लाहो ॥ धृ० ॥ निद्रितांसि चेववुनी हरूनि तमो राशि । उषःकालि सकल जगा रम्य रूप देशि । तेवि सांध्यसमयीं रात्रि आध्यात्मिक मुद्रा ॥ विश्वदेहिं धरु-