Jump to content

पान:पुणें प्रार्थनासमाज त्रयोविंशतितमोत्सव.pdf/७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

उपदेश अभंग. तारूं लागले बंदरों | चंद्रभागेचिया तिरीं ॥ १ ॥ लुटा लुटा । संतजन | अमुप हे रासी धन || २ || जाला हरिनामाचा तारा | सीड लागले फरार। || ३ || तुका जवळी हमाल | भार चालवी विठ्ठल ॥ ४ ॥ विशेष प्रार्थना. अभंग. आतां द्यावें अभयदान | जीवन ये कृपेचें ॥ १ ॥ उमारोनि बाहो देवा । हात ठेवा मस्तकीं ॥ २ ॥ नाभी नाभी या उत्तरें । करुणाकरें सांतवीजे ॥ ३ ॥ तुका म्हणे केली आस । तो हा दिस फळाचा ॥ ४ ॥ भजन. अभंग. प्रेम अमृते रसना ओलावली || मनाची राहिली वृत्ति पाय || १ || सकळ ही तेथें बोळली मंगळे || वृष्टि केली जळे आनं-