पान:पद्य-गुच्छ.pdf/४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दुर्ग मृगांतील मृगेंद्र दुर्ग देवतांचा देवेंद्र मानधन स्वायत्त उन्नत दुरुन देखतांच दंडवत सिंह- दुर्ग - प्रशस्ति पुण्य- दशक्रोशीचें रक्षण शतघ्नी - निश्वसितें मरण अनंत पाद अनंत हस्त रात्रंदिन हा घाली घस्त मरतक वाहे नित्य भरारा हा न देत क्षणभर थारा या न लतांची आवडी यासमीप न मिळे वाढी यासि गर्द छाया नावडे सहा ऋतु बाराहि मास अवगणुनी सुखदुःखास आवडीचे वृक्ष पक्षिगण स्नेहबद्ध करोनि जाण जयांसि चाळवी सुखलालसा त्यांसि हा मर्मज्ञ सहसा चाची सहज वेषरचना याचिया मना किंवा नयनां परि ऋतु - मित्राची याचना उचित स्वपर मनरंजना येतां वसंत सन्मुख सह परिवारें सेवी सुख दुर्ग नरांचा नरेंद्र सर्वांनी श्रेष्ठ असे कोणी न करी याशी लगट या घालिती सर्व अंगिकारी प्रबळ विचक्षण सर्व शत्रूंस देत से पसरोनी देह अति प्रशस्त आप्तरक्षणा कारणें सागर- तुषार-वाही वारा दुष्ट घातक रोगबीजां या न मधुर फळांची गोडी कुसुम - कलिका-ललेला प्रखर रवितायें तेजचि चढे जरि घन पसरी आतपत्र देती यासि दृढ विश्वास तत्पर समान राहताती जरि सेवक तरी मित्रासमान संग्रही ठेवी महानुभाव चंचळ मर्ने करिती हव्यासा जवळीं थारा देत नसे या नावडती पोषाख नाना सौंदर्य लोभवू न शकेचि हा औद्धत्यें अवमानीना यथाप्रसंगें करीतसे हा पावतसे अव्याज मधुमाधवसंगती - २९.