पान:पद्य-गुच्छ.pdf/३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सिंह - दुर्ग - प्रशस्ति १७ सिंह - दुर्ग - प्रशस्ति माथां निर्मळ नीलांतराळ मध्यें पर्वतशिखर विशाळ शैलोत्तमांगी राहोनि उभा हृदयांगणीं प्रतिभारंभा कीं हा स्वर्गावतरण-सोपान सादर कातर मुदित मन येथें गगन ठेंगणे झाले भूमंडळ क्षुद्रत्वं व्यापिलें भूगत रुक्षत्व लोपलें की रंगशालाकेनें रेखिलें जिकडे तिकडे एकसरी अर्धोन्मीलित दलकुसरी की हे करंडक गुप्तपुढी गारभूषा ठेवण्यासाठी छायाप्रकाश सरमिसळ दावी नीचोच्च रूप सकळ गहन गिरिपार्श्वसंपुटीं प्रेमनिर्भर मारिती मिठी कीं असतांहि अति निकट पण्मासांतीहि नच भेट पहा हा दिग्गज पर्वत बळी शुंडादंडें वृक्ष कवळी पर्वतपृष्ठ नखशिखांत त्यांतोनि जलनिर्झर वाहत समंतभागी अतळ पाताळ 'सिंह- दुर्ग' त्या नांव पाहतां निसर्गनिर्मित शोभा लीला नृत्य करूं पाहे अथवा देवतानिवासस्थान यातें पाहोनि होतसे वाटे स्वर्गचि हातां आलें कष्टें दिसे पाहतां वरि स्निग्ध मार्दव विलेपिलें. चित्रकारें स्मृतिचित्र गिरीमार्गे पसरले गिरी जेवि कमळी दिसतसे सृष्टिदेवतेचिया गांठी विश्वकम्यें निर्मियले रविकर पसरवी पातळ लीलास्पर्श करोनी दुरुनी अवचित पडतां गांठी सरिता सख्या आनंदें पर्वत पति है निष्ठुर निपट होऊं देती स्ववधूंची तृण पसरोनि गंडस्थळी मुखी मास घालावया ठायीं ठायीं निम्नोन्नत धर्ममाला जेवि श्रमें २७