Jump to content

पान:पथनाट्य.pdf/18

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

AMAVATAVAVAJAVAJAVAJAVAJAVAVAJAVAJAVAJAVAJAVAJAVAVAJAVAJAVAJAVAJAVAJAVA पाहुणे सावित्री

बा ? वा ! काय करतात आई-वडिल ? - : ऊसतोडीला जात्यात. कोयता हातात धरून धरून त्यांच्या हाताला फोड येत्यात.

भी रात्री त्यांच्या हाताला तेल लावते. आईला डोक्याला पण लावते. ऊसाची मोळी वाहून वाहून डोळे दुखतात. मीच परवा ऊसतोडीला गेले होते. तेव्हा आमच्या झोपडीला आग लागली. ती विझवताना आईच्या हाताला भाजलं. बा चे कपडे जळाले. त्यात बा चे उचल घेतलेले पैसे होते. आई लय रडत होती, मी बी रडली, मोठी झाली ना की माइया आई अन् बा साठी घर बांधणार अन् त्यांना ऊसतोडीला नाय जाऊ देणार. म्हणून मी कलेक्टर होणार. (पाहुणे जाऊन तिला मिठी मारतात. सगळे टाळ्या वाजवतात.) : सावित्रीढं शिक्षणात कमाल केली. तिच्यामुळे शाळेचं नाव तालुका, मग जिल्हा अगदी राज्य पातळीवर झळकले. ताई सावित्री आई सीन बदलतो. (सावित्री पळत पळत येते. आईला मिठी मारते.) : आई.. : अगं....अगं.... काय झालं एवढे ? आई माझा सत्कार होणार आहे. मी जिल्ह्यात पहिली आले. कशात ? : अभ्यासात .... (वडिल येतात.) बा माझा सत्कार हाय. भी जिल्ह्यात पहिली कशात आई सावित्री WAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAYANAYAY