पान:न्याय रत्न.pdf/99

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(८७) यारान्याचभाणवीच्याख्यान. खून माणि सदोष मनुष्यवध यांचा परिणाम मनुष्याचा जीव घेणे इल्ल्या अंशी सारखाच आहे पण दोन्हींन भिन्नता आहेनी खाली लिहिल्याप्रमाणे १ रवून ह्मणजे स्वहित किंचा द्वेष अगर हेतु सिध्धीस नेण्यासा अन्यायानेजीय घेणेतो. सदोष मनुष्यवधह्मणजे, आपण हजर नसतां एकाद्याने आपोआप सून मरावे असे करून ठेवलेले कत्यापासून कोणास मरण येणे. २ पराक्या सरेंकले ल्यास लवकर मरे असे करणे. ३ त्वेषाने जीव येणे. ४ अमलाचे धुंदीन जीव घेणे. ५ आपले बचायासागंजीव घेणे. ६ मारा असा पूर्वी पासून हेतु नसतां मारणे प्रासालें तर कोणाचा वध करणे. ७ कोधाचे आवेशांन एकास मारनानां देहभान न राहून दुसऱ्यास मारणे. एकादक स्य करीत असतां त्यापासून कोणाम अचचिन मृत्कयेणे. ९ ज्याचे त्याचेस मत्तीवरून त्यानाजीर घेणे. १० सरकारी नौकरीचे नात्याने देष बुधिनस तां सरकारी काम शेवास नेण्यासाग हरकत आलेली दूर करण्याचे कामांत मानानं कोणास मारणे. असे प्रकारचे मिश्रित वध येतात. दोन्ही प्रकाराने जीव घेण्याचे कृत्यांत रवून हा निरयालस निपल अपराधा निर्मल स्वरूप आहे आणि सदोष मनुष्यवध हा मिश्रित वधाचे स्वरूप आहे, त्याची पायरी जुना चे खालची आहे असे समजावें. २ ज्या कृत्याने जीव गेलासे कृत्यजीव येण्याचे इराद्याने केले असेल त्यासस । दोष मनुष्यवधादी प्रकाराची लक्षणे लागू नसली तर तो रचून समजावा. ३ एकाद्याचा जीव जाण्यास अमुक परिमाणाची दुरवापत बस आहे असें अपराध्यास समजत होते. तशी दुखापत करण्याचे इराद्याने ते कृत्य केले आणि त्या पासून कोणास मरण आले तर थोडी दुरखापत जाल्याने मरण येऊ सकणार नाही झणून तो रचून नव्हे असे समजूनये. तो रखून झाला असे समजावे.तथापी एकादा मनुष्य अशक आहे असे वाऊक नाही व सशक मनुष्य तिनजया दुरवापतीने भरूं सकणार नाहीं. असे असता थोडीदुरखापत करण्यारा इरादा होता पण रचून करण्याचा इरादा नक ता असे असले तर थोडे दुरवापनीने मरण घडलें नयापी-नोखून होत नाही. गरी ष मनुष्यवध होतो . सारांश हेतु पाहिला पाहिजे. ४ फक्त दुरवापत करण्याचे इराद्याने एकादे कत्य केलेलणजे जीव जाल्यारह तुने केले नाही परंतु ती दुखापत इतकी भारी आहे की साधारण मनुष्यारा