पान:न्याय रत्न.pdf/216

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(२०४) राज्याधिकाराचे सन्माना विरुद्ध अपराध. त्याप्रमाणे हकूम त्याजला समजाविला होता असे सिद्ध करावे. हुकूम समजाविला होता से सिद्ध न झाले तर या गुन्न्यास कमीपणा येऊ दाकेल. श्यतेने सरकारकिंचा सरकारी कामगारयाचे हुकुमाची अ मान्यता करणे. अपराधानें लक्षण- कोणता एकादा सरकाराने ठरविलेला नियम किंवा सरकारी नौ कशने अधिकारपरखें केलेला योग्य हकूम कायद्याने मानणे रयतेस साग असतां योग्य कारण नसून बुद्धि पूर्वक त्याविरुद्ध वागणूक केली म्हणजे सरकारची आज्ञा उल्लंघन केली असा राज्याधिकाराचे सन्मानाचा अपमान झाला.म्हणून हा अपराध राज्याधिकाराचे सन्माना विरुद्ध आहे. मुख्यमुद्दे. अमुकमकारचा योग्य हुकूम आहे. २ तो सरकारी अधिकाऱ्याने अधिकार पर केला आहे. त्याप्रमाणे रयत संबंधाने कैदीने वागणूक करणे भाग आहे.४ योग्य कारण नसतां त्या हुकुमाचें कैदीने उल्लंघन केलें. निराकरण कोणाऱ्या वागदीच कोणते प्रकारचा सुकूमठरला आहे? किंवा योग्य अधिका-याने केलेला आहे ज्याणे तोहुकूम केला त्यास नो करण्याचा अधिकार आहे की नाही? ते सार्वजनिक किंवा असा संजनिक आहे जोहकूम केला तो कायदेशीररयोग्य आहेली नाही तोहरुमबरोबरसमजाविलाहोता कीवासी सरोवरसमजाविलाअसूनत्याविरुदकोणीनायकायकेले हुकूमकरो प्रकारे अमान्य केला। तेव्हां जवळ कोण कोण होते? हुक्म मानणे शक्ती बाहेर होते किंचा कसे ? नो हुकूम मानण्यामुखे त्याचे जीवास धोका अथवा धर्मास विरुद्ध होत होते किंवा कसे? प्रसंग कसे प्रकारचा होना? त्याप्रसंगी हुकूम मानणे अवश्य होते की नाही हकूम अमान्य करू लागलाने. हानसे न होण्या विषयी कोणी इलाज केला? ज्या हेतूनें इलाज के ला तो हेतु पूर्ण झाला की नाही? इलाज केला नसता तर काय परिणाम झाला असनार कोणाने किती नुकसान झा ८ असनें? हुम न मानल्यामुळे कोणा ने जीवास अगर मा लास धोका किंवा नुकसान अगर भय कितीत्रास झाला हकमा प्रमाणे वागणूक करण्यास त्याने स तो समर्थ किंवा समर्थहीना: समर्थ असून नमानण्याने कारण काय? व ते योग्य आहे की नाही? हुक मनो उलानो नाममज पणामुळे किंवा लबाडीने तोडला? अधिपूर्वक हुकम तो कुण्यांतला. ३हित आहे की काय? या गुन्याचे आणखी व्याख्यान. मुळ छत्य लबाडीचे करून मगहुकूम मात्र बरोबरदेणें अमें कपटी हत्य सरकारी

  • सार्वजनिक म्हणजे सर्वस लागू

असार्वजनिक म्हणजे एकासच लागू.