पान:न्याय रत्न.pdf/214

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(२०२) राज्याधिकाराचे सन्मानाविरुद्ध अपराध. न्यायाचेसमया तेबोलल्याने न्यायाधिशाचा योग्य सन्मान राहूं सकतनाही सबब रखयाशब्दोच्चाराने बोलण्यांत उपयोगकेला तरी ती वेशदवीच झोलीअसेंसमजले पाहिजे.कारण न्यायाचे कामावरून उठल्यावर ते शब्द तो बोलला व तेणेकरून मनासही दुःख झाले तरी ते बोलणें वास्तवीक असल्यामुळे अपराध होतनाही असेंजरी असलें तरी तेशब्द न्यायाचे समयीं उच्चारल्याने वेअदबाकेलीअसें तरविण्यास पात्र होतात. ६ एकाद्या रसटल्यानी हकीकत एकायाजारिषी स्त्रीच्या घरी न्यायाधिशांचे जाणे येणे अस. ल्यामः त्याजलासासीदाराप्रमाणे त्याठिकाणी पाहिली किंवासमजली होती तो खटलासा चेच समोर चाललाअशाप्रसंगी पक्षकारांतून कोणाएकाने अमुक ठिकाणी तुम्ही असू. न अमुक कृत्य घेउलेलें. तुम्ही पाहिलेच आहे तं अशी साक्षीदाखल सूचना दिली तर त्यांत जरी न्यायाधिशाचा दुर्राण प्रदर्शीत झाला तरी ती बेअदबी नसमजाची. असे न्याय मत आहे.कारण त्या न्यायाधिशावर साक्ष देणाराचा हेत त्याची अप्रतिष्ठा करावी असानाही. ७ सास देण्यात फेरफाराचा मजकर कोणी सांगेल तर ती कोर्सची वेअदबी केलीअसें कित्येक लोक समजतात, पणतें गैरआहे.तीवेअदबी नव्हे ८ हा चार्ज लागण्यासजीवेअदवी झाली ती अधिकाराचेसन्मानास अपमान सायक आहे की नाही असें मुख्य लें करून पाहिले पाहिजे. ९ सुद्द न्यायाधिशाचीनन्हे पण न्यायाधिशाजवळ काम चालविणाराची वेअदनी कि या निंदा केली तरती कोर्सची बेअदबी समजण्या पेक्षां कामाची हरकत केली असेंस. मजून निर्वाह करावा हे बरें. त्याने आंगीं राज्याधिकार शक्ति असली म्हणून सदरी लिहिले नियमास बाधयेतो असे नाही. कारण याजकडे न्यायाधीश पणाचे कोणत्याही प्रकाराने श्रेष्टल नसून कोटीतील इतर लोकांप्रमाणे हा एक इतर मनुष्य समजावयाचा आहे असें जाणावें.. १० न्यायखात्या शिवाय इतर खात्यांतीलसरकारी अधिकारीअधिकार संबंधानेए. कारेकायदेशीर काम चालवीत असतां कोणी त्याचीबेअदबी किंवा निंदा केलीअगर गैर कायदेशीर रीतीने कामासहरकत केला तर त्या इनसाफाचे कामांत सदे पाहणे ते सदरी लिहिल्या अन्नयेच पाहातजावे. हुकुमाची अमान्यतावचालविण्यास अटकाव, ३ सरकारी नौकराने गैर कायदा हुकूम तोडणे. अपराधाचे लक्षण: कोणास नुकसान करण्याचे इरायोने अगर सतःचा किंवा दुसरे कोणाचा फायदा करण्याचे हेतूने आपणजे करतो ते खोरेंकिंचाआपले करण्याने तसे हावया सारखे आहे असे समजून किंवा आपण सरकारीहुकमाने करावयास जे योग्य आहे. त्या विरुद्ध व सरकाराने किंचा वरिष्सने जो नियम करून दिला आहे त्याचे उल्लंघ