पान:न्याय रत्न.pdf/20

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

. न्यायाधीमुक्तये. येवले ले च्यार्जावर कैदीचाजबाव १ अपराध्यास गुन्याचा च्यार्ज बावून ऐकविल्यावर, किंवा कोणताच्यार्ज विला त्याची त्याजला बराबर रितीने समज करून दिल्यावर हा गुन्हा तूंकेलास की नाही म्हणोन त्याजला विचारावे, न तर साजरर त्याचेंजे काहींम्ह पायों असेल त्या म्हणण्यास जाब असे म्हणावे त्याचे प्रकार होन आहेत. प्रकारपहिला.गुन्हामी केला असेम्हटल्यासत्या जबाबास. कबुलायन.म्हणावें. प्रकारदसरा. गुन्हामीकेलानाहीअसे म्हटल्यासलाजबाबास. नाकबुलायत म्हणाने याप्रमाणे दोन्ही नहेचे जा ब खरेश्योरे कसे मानाचे त्याविषयींचा खुलासेवार प्रकार रवाली दर्शविण्यात आलाआहे त्याकडे विचारपूर्वक लक्ष द्यावें. २ साक्षीदारा प्रमाणे उलटे यालदे सवाल करूनरवरेखोटेपणानी पाररव करण्यासारी कैदीला कोणीही उडू नये. फक्त च्यार्ज वाचून ऐकविल्यावर तूं गुन्हा के लास की नाही इभात्र के दीविचारा. जसजशी शाचिदी होत जाईल तसतसे त्यागे रद्दीविषयी जाहीर करा अथवा साक्षीदारास त्याणे उलटपालट सवाल कराये चते न्यायाधीशाने ग्राह्यकरावे,आणि बोवरी च्यार्ज दूरहोण्याविषयी त्या चा सायंन मजकूर ऐकूनध्याया- केदीनेही स्वस्थ बसून ये-आपल्यावरील संक द राबवेल तितकें टालण्याचे जोखीम त्याजपरच आहे असे त्याणे निरंतर लंसांन वागविले पाहिजे नाहीतर समई तो अपराधीनसनां स्वस्थ बसल्याने अप राधी सकेल. 2 च्या जून रो फरिल्यावर व अपराध्याचा जबाब मिवण्या पूर्वी,तूं काहीनफ्याचे आशेनें,अगर गुन्हा कबूल केल्याने न्यायाधीवा कपाळू होऊन सोडतील असे समझनीने, किंवा कोणाचे शिकवणीचरून, अथवा भीतीने, किंचा त्रासाने अ थया न्यायाधीशाचे मर्जीखातर, गुन्हा केला असे उगीच कबूल करूं नको, व आ म्हाकडून मेहेरबानी होईल अशी आशा बिलकुल बालगूनको,यथान्यायाने जेहोणेअसेल ते होईल हेरयूप समज,आणि याउपर तुजला काय बोलणेअसेल ने बोल, असे न्यायाधीशाने त्याजला सांगावे ते असेकी जेणेकरून त्याचे अंत: कर्ण स्थिरता पावेल आणि आपणावरील दोषउडविण्याजोग्या कसना शकी अंकूर त्याने बुधीस उत्पन्न होतील असे करावे. कबूलायत. ४ संनो याची निधि किंवा व्यत्यय रहित कबुलायन कशी असते किंवा कवी असावी. त्या विषयीचे प्रकार वाली दरोदिले आहेत.(कंसां नील अंक याकलमाचे पोटच्यारकमा समजाव्या.)