पान:न्याय रत्न.pdf/176

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१६) मालमत्तेविरुद्धअपराध ५ जेनुकसान झल्लक आहे व त्याविषयी विशेष बाईट वाटण्याजोगे ना ही व साधारण मनुष्य त्याजविषयी गिल्ला करणार नाही असे नुकसान केले असले तरी तसलेंकरणे अपराधांत-मोजूनये. ६. येखादेरुत्स तलाल अपक्रिया करणारे नसते तरी सुटे काही वेगने अ पक्रिया करंदशकेल असे ने कृत्य असले तर तसले करणे अपराध आहे. ७ स्थावर मालाची अपकिया असली तर ठिकाणाची पचिती सुरज्यलेंकरु न त्यारवटल्यांत असलीपाहिजे,जंगम मालाविषयीही पचिती असावी पण स्था वराइकी अवश्यकता नाही. (POON प्रकरण.४ा शिभविश्यास,कपट, उकवणूक बोटसानपणा,रपटयर, कामालाडील बाजी,अममाणिकपणा, असे भानगडीचमसलती। जननी अपराधयाविषयी पETTET-विश्वासघातकरणे. . मा अपराधाचेलक्षण:- काही मालमना अगर मालावरील सत्ता किंवा वाहिया र अगर उत्पन्न अथवा व्यवस्था कोणी कोणत्याही रिनीने कोणावर विश्वासा ने सरापली अगर काहीमाल कोणाजवळ ठेवण्यास दिल्हा त्या कामांत लवा जीने तोसमाल किंवा त्याचा काही अंश आपलासा केला किंवा अभिलाय' केला अपवाज्यारितीने मालाची व्यवस्था करणे योग्य आहे तसला नियम बुध्या मोडला किंवा करार तोउला अथवा मालाची अफरातफर केली किंवा मालाचा गेरशिस्त उपयोग केला अथवा दसरे प्रकारे विल्हेवाट केली तर ते करणे कपर युक्त असते. म्हणून त्याणे नोविश्वासपान केला असे म्हणावे. नीरा चौकशीसररु. मुरव्यमहे:१ मालमत्ता अगर सत्ता किंवा वहिवाट अगर व्यवस्था किंवाउ पन्न फि यादी याण त्याजवर विश्वासाने सोपले होते. त्या का मान केदीनेहगमरवारी केली. ३ अभिलाष केला. निराकरण-माल अगर सत्ता किंवा वहिवार अगर उत्सन्न किंवा व्यवस्था