पान:न्याय रत्न.pdf/172

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मालगत्तेविरुत्यभपराध... सिध्द होतनाही. ११ चोरीचा माल सापडला आणि केवल चोरी केल्याचा प्रारी पमात्र त्याजवर आ हे तरीही त्याणे नी त्यामालाची चाही केली असेंसिख होत नाही. १२ चोरी केली वचोरीचामाल विला असे दोनच्यार्ज देऊन शेवटी चोरी केली असे शाबीर जालेंनाही तर चोरीचाभाल पित्याचा यार्ज शाबीद करून शिक्षा देणेहा गोणपक्षच आहे तथापि चोरीचा माल जवल असतो वजवल आलाअसतांहीरा न्हा नसमजावा अशी तो रयात्री दारवचित नाहीं नर चोरीचामाल त्याजवर असूनशिक्षा न होगे वाजनीनाही इत्काच हेतू मनांत आणून शिक्षा देणे ग्राप्त पउने नया पि चोरी केली असे सिन्ध केल्यावाचून चोरीचामाल टेविल्याबद्दल शिक्षादेणे नीट नाहीं है रास्तमन आहे मग नीचरी नोकरी अगर दुसराकोणी करो. १० अन्यायाचीअगलीककरणे. अपराधाचे लक्षण- धमकी अपमान बास वगेरे कोणताही अपराध करण्याचे इरायाने जेथे जाण्याचा ज्याला योग्यजधिकार नाहीं त्याठिकाणी कुमार्गाने मो उनाड करून अथवा केल्यानांचून जाणे किंवा गैरकायदा प्रवेश करणे किंवा प्रये शकरुन आतजाऊन राहणे अथवा जाण्यास काही प्रतिबंध असलानर नक लत्तवगेरे छपनजाणे किंवातो प्रतिबंध जबरीने मोडन शिरणे तसेच बाहरजा ण्याविषयी प्रनिबंध असतां बाहेर निघोन जाणे किंवा घरफोडणे यासवे कृत्यास अन्यायाची अगनिक असे म्हणावे - त्याचे प्रकार १ अन्यायाची अगलिक.२ प. रावित्री अगलिक ३ उपूनबसन पराविषयी अगनिक.४ छयून बसून पराव पया रात्रीची अगलिक याप्रमाणे च्यार आहेत.R. चौकशीसरु. सुरव्य मुद्दे-१ज्याठिकाणी प्रवेश केला त्याठिकाणी शिरण्याचा किंवा जाण्या चा साजला योग्य अधिकार नाही. अशाशिकाणी गेला.३जाय्याने किंवा शिरण्या चे कारण अपराध करावा असा हेतू धरुन आहे. निराकरण- कोण माणूस कोणना अपराध करण्याचे दायाने कोणत्याठिकाणी कसे रितीने शिरला? ज्या रिकाणी शिरला तरिकाण कोणाचे असोन नेणेजाण्या चा याजला योग्य हकू किंवा अधिकार आहे की नाही? कशासारी आंतशिरला! शिरण्याचे कारण कोणते असोन ते योग्य आहे की नाही? कोणत्या दाराने कसेरि तीने प्रवेश केला! मोडतोड केलीकी काय? ज्यारितीने शिरला तीरीत किंवाने. करणे अन्यागाचे आहे की नाही? ज्या ठिकाणी गेला त्याठिकाणी नजाण्या विष यी कोणता प्रतिबंध आहे ? अनिबंधअसता कसे हिकमतीने लपून आंनगेला?